Home Uncategorized विद्यार्थ्यांना विविध योजनांचे उपक्रम राबवणार डॉ. सरावणेसर्व विद्यार्थ्यांचा उतरला मोफत अपघाती विमा

विद्यार्थ्यांना विविध योजनांचे उपक्रम राबवणार डॉ. सरावणेसर्व विद्यार्थ्यांचा उतरला मोफत अपघाती विमा

3 second read
0
0
149

सर्व विद्यार्थ्यांना विविध योजनांचे उपक्रम राबवणार असे उद्गार सरस्वती शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक संस्थापक डॉ. व्ही बी सरावणे यांनी केले ते राधानगरी येथील जागृती हायस्कूल मध्ये विद्यार्थ्यांना अपघाती विमा मोफत पॉलिसी वितरणावेळी बोलत होते. प्रमुख उपस्थित लोकनियुक्त सरपंच सरपंच सविता भाटळे, सेक्रेटरी डॉ.रणजित सरावणे हे होते.


यावेळी विद्यार्थ्यांना अपघात विमा योजनेची माहिती सांगण्यात आली. तसेच यासारख्या अनेक योजना आहेत ज्या योजना विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरत असतील अशा योजना सर्व विद्यार्थ्यांसाठी राबवणार असल्याचे सरावणे यांनी सांगितली कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ए बी फाउंडेशन संस्थापक सागर भावके,एम एन पाटील,विलास डवर, उत्तम पाटील,मयूर पाटील, संदीप कांबळे होते यावेळी मुख्याध्यापक महादेव चौगले, गिरीश कळविकट्टे, सखाराम नाटेकर, शितल सरावणे, नीलम आदमापुरे ,प्रज्ञा केरकर,पुनम पाटील, अनिल चव्हाण, दाऊद नंदकर, निवास कांबळे, संजय कांबळे यांच्यासह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.स्वागत व सूत्रसंचालन रणजीत चव्हाण यांनी केले.


कोल्हापुरी कारभारासाठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…