राधानगरी पंचायत समिती सभागृहात वणग्रस्तांची आढावा बैठक सम्पन्न, वणग्रस्तांनी वाचला वनविभागाच्या दप्तर दिरंगाईचा पाढा,वेळेत पुनर्वसन होत नसेल तर पुनर्वसन प्रक्रिया थांबवून आम्हाला सुखाने जगू तरी द्या वणग्रस्तांचा संताप राधानगरी तालुक्यातील वणग्रस्तांची आढावा बैठक शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि वणग्रस्तांच्या उपस्थितीत पंचायत समिती राधानगरीच्या शाहू सभागृहात झाली. या बैठकीत शासकीय अधिकाऱ्यांच्या दप्तर दिरंगाईमुळे वनग्रस्तांना झालेल्या त्रासाचा पाडा संतप्त वणग्रस्तांनी मांडला,बैठका होतात चर्चा …
राधानगरी पंचायत समिती सभागृहात वणग्रस्तांची आढावा बैठक सम्पन्न,