Home Uncategorized राधानगरी मधून परिवर्तन पॅनेल ला प्रचंड प्रतिसाद -आमदार ऋतुराज पाटील

राधानगरी मधून परिवर्तन पॅनेल ला प्रचंड प्रतिसाद -आमदार ऋतुराज पाटील

4 second read
0
0
516

प्रतिनिधी राधानगरी :

राजाराम कारखाना पंचवार्षिक निवडणुकीमध्ये राजश्री शाहू परिवर्तन आघाडीच्या प्रचारार्थ राधानगरी तालुक्यामधील धामोड, तारळे, सोन्याची शिरोली, पिरळ, करंजफेन, कुडुत्री, सावर्धन आदी गावामध्ये कारखान्याच्या प्रत्येक सभासदांच्या घरोघरी जाऊन गाठीभेटी घेण्यावर जोर दिला आहे. राधानगरी तालुक्यामधून आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे असे देखील आमदार ऋतुराज पाटील यावेळी म्हणाले.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य जीवनदादा पाटील, माजी पंचायत समिती सदस्य आर के मोरे, कारखान्याचे उमेदवार दगडू चौगुले, बाबुराव चौगुले, शिवाजी पाटील, बाजीराव चौगुले, डॉक्टर संदीप नेजदार, शिवाजी फराकटे, दिगंबर मेडशिंगे, मोहन धुंदरे, जे के पाटील, प्रवीण पाटील, शामराव चौगुले, हरी आबा चौगुले ,विठ्ठल चौगुले, निऊगडे सर, राजू पाटील, जयवंत पाडळकर, शिवाजी आदमापुरे, दयानंद कांबळे, बाबुराव कांबळे सदाशिव हळदकर, रंगराव देसाई सुरज जानवेकर हे उपस्थित होते

कोल्हापुरी कारभार साठी राधानगरी प्रतिनिधी मिलिंद कांबळे

——————————————-जाहिरात ———————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…