Home Uncategorized पंचायत समिती शाहूवाडी तर्फे पशुवैद्यकिय शिबिर

पंचायत समिती शाहूवाडी तर्फे पशुवैद्यकिय शिबिर

2 second read
0
0
105

कामधेनु दत्त ग्राम योजना पंचायत समिती शाहूवाडी यांचे मार्फत आज घुंगूर येथे पशुवैधकीय शिबीर आयोजित केले होते.भाजप शाहूवाडी तालुका सरचिटणीस, घुंगूर ग्रामपंचायतीचे सदस्य संजय खोत यांचे हस्ते श्रीफळ वाढवून व सरपंच शुभांगी कांबळे यांचे हस्ते गाईचे पुजन करुन शिबारला सुरवात झाली.

यावेळी ग्रामपंचायत घुंगूर सदस्य सुनील कांबळे, मानसिंग खोत, तुकाराम सावरे, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम पाटील, सुरेश सावरे, सरदार कांबळे, ग्रामसेवक लगारे, पशुवैधकीय अधिकारी खोपडे, डाॅ. भगवान कांबळे, पंचायत समिती शाहूवाडी चे पशुवैधकीय अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी घुंगूर, घुंगूरवाडी, सावरेवाडी येथील सर्व जनावरांची तपासनी करुन औषधे व गवती बियाने वाटप करणेत आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वती…