September 06, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 95)

Uncategorized

आंबा घाटात गायमुख मंदिरावर दरड कोसळली

By रोहित पास्ते
June 24, 2023
in :  Uncategorized
0
425

मलकापूर प्रतिनिधी आंबा: येथील घाटातील गायमुख मंदिरावर दरड कोसळून मंदिराची हानी झाली. गणेश मंदिर दर्शनासाठी नेहमी प्रवाशांची व पर्यटकांची वर्दळ असते पण रात्रीची दरड पडल्याने कोणतेही जीवीत हानी झाली नाही. मंदिराचा वरील भाग व तिन्ही बाजूंच्या भिंती कोसळल्या. विशेष म्हणजे गायमुखावरील गणेशाची मुर्ती मात्र जशीच्या तशी राहीली. सन २००१ मध्ये तत्कालीन मंत्री रविंद्र माने यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला होता. …

Read More

रोटरी क्लब व शिष्यवर्धिनी प्रतिष्ठान यांच्यावतीने मुलींना सायकल वाटप

By रोहित पास्ते
June 24, 2023
in :  Uncategorized
0
106

मलकापूर प्रतिनिधी डोंगरी भागातील वंचित घटकातील मुलांच्या शैक्षणिक विकासासाठीसेवाभावी संस्थांनी शैक्षणिक सुविधा उपलब्ध कराव्यात असे आवाहन रोटरी क्लबचे प्रमुख संजय मेटे यांनी केले. वारूळ येथे आयोजलेल्या विद्यार्थी मेळाव्यात ते मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी रमाताई फाटक होत्या. प्रास्तविक केंद्र समन्वयक राजेंद्र लाड यांनी केले.रोटरी क्लब व शिष्यसंवर्धिनी प्रतिष्ठान, इचलकरंजी यांच्या वतीने डोंगराळ भागातील ९ मुलींना सायकली वाटप केल्या. नव्वद मुलांना लेखन …

Read More

अमेनी घाटात एसटी बोलेरो अपघात

By रोहित पास्ते
June 24, 2023
in :  Uncategorized
0
252

मलकापूर प्रतिनिधी शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर ते कराड महामार्गावरती अमेनी घाटाजवळ एसटी व बोलेरो पिकप यांच्यामध्ये १२.३० वा. दरम्यान अपघात झाला. सुदैवाने या अपघातामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही. पुण्याहून आमिनी घाटाच्या मार्गे पाचलला जाणाऱ्या एसटी व गोव्याहून मुंबईला जाणारी बोलेरो पिकप यांच्यामध्ये जोरदार धडक झाली. गोव्याहून मुंबईला जाणाऱ्या बोलोरो पिकप च्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने आपघात झाला. एसटीच्या चालकाने …

Read More

बालकांचे शाहूवाडी पंचायत समोर ठिय्या आंदोलन

By रोहित पास्ते
June 24, 2023
in :  Uncategorized
0
137

मलकापूर प्रतिनिधी अमेणी पैकी खोंगेवाडी ता. शाहूवाडी येथील शालेय विद्यार्थांनी शिक्षक मागणीसाठी पंतायत समिती समोर एकदिवशीय ठिय्या आंदोलन केले. लहान विद्यार्थ्यांनीच आज विस्तार अधिकारी यांना मागणीचे निवेदन दिले. खोंगेवाडी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत १ ली ते ५ वी पर्यंत वर्ग भरतात, विद्यार्थ्यांचा २५ पट आहे. दोन शिक्षक लागतात. एक शिक्षक येथे होता परंतु त्यांची बदली झाली. कायमस्वरूपी शिक्षकच मिळत नाही. …

Read More

प्रवीण प्रभावळकर यांची भाजप तर्फे शाहुवाडी-पन्हाळा मतदारसंघ प्रमुख पदी नियुक्ती

By रोहित पास्ते
June 18, 2023
in :  Uncategorized
0
729

मलकापूर प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी तर्फे संपूर्ण राज्यात लोकसभा, विधानसभा जिंकण्यासाठी मायक्रोप्लॅनिंग ने काम सुरू झाले असून, यामध्ये महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघातील 105 विद्यमान आमदार व 183 मतदार संघात विधानसभा प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी- पन्हाळा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी तर्फे प्रवीण उर्फ राजू प्रभावळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे भारतीय जनता पार्टीचे मलकापूर नगरपरिषद …

Read More

खाजगी मालकी झाडे विना परवाना तोडले प्रकरणी तक्रार दाखल

By रोहित पास्ते
June 17, 2023
in :  Uncategorized
0
629

मलकापूर प्रतिनिधी मलकापूर मध्ये आबाजी गायकवाड यांच्या मालकीची 2 झाडे मलकापूर नगरपरिषद मलकापूर यांनी गायकवाड यांच्या संमतीशिवाय तोडली.मलकापूर मधील रहिवाशी आबाजी गायकवाड यांच्या मालकीची दोन झाडे चिंच आणि किंजल हे मलकापूर नगरपरिषद मलकापूरचे अधिकारी सुनील सोळंकी यांच्या आदेशाने कर्मचारी रवींद्र पंडित यांनी तोडली. त्यामुळे गायकवाड यांचे आर्थिक नुकसान झाले असून, चुकीच्या व बेकायदेशीर रित्या झाडाची तोड केल्याने गायकवाड यांनी त्यांचे …

Read More

शाळेचा पहिला दिवस अनोख्या पद्धतीने साजरा मुलांचे शाळेतील पहिले पाऊल ठरले अविस्मरणीय

By Kolhapuri Karbhar
June 15, 2023
in :  Uncategorized
0
169

शाळेचा पहिला दिवस म्हणजे बाहेर रिमझिम बरसणारा पाऊस, नवा गणवेश, नवीन वह्या, नवीन पुस्तके, नवा वर्ग, नवे शिक्षक आणि नविन वर्गमित्र…. सोबतीला विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी फुलांची सजावट, गुलाबफुले, चॉकलेट्स… काही विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य, काहींच्या डोळ्यात पाणी, तर काहींच्या आपल्या आई-बाबांना शोधणाऱ्या भेदरलेल्या नजरा… असा काहीसा किलबिलाटाने भरलेला नाविन्यपूर्ण पण अविस्मरणीय वातावरणात शाळेचा पहिला दिवस पार पडला.. सरस्वती प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात …

Read More

इंस्टाग्राम वरील पोस्ट- तो तरुण शाहूवाडी तालुक्यातून हद्दपार

By रोहित पास्ते
June 15, 2023
in :  Uncategorized
0
655

मलकापूर प्रतिनिधी   इंस्टाग्रामवरील व्हिडिओला लाईक केल्या प्रकरणी उचत पैकी लहीन येतील सोहेल टिपू सुलतान मालदार या युवकाला शाहूवाडी तालुक्यातून हद्दपार केले असल्याची माहिती शाहूवाडी पोलीस ठाण्याच्या वतीने देण्यात आली. उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांनी हद्दपारीचा प्रस्ताव मंजूर केला.     पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, सोहेल टिपू सुलतान मालदार यांने इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओला लाईक केले होते. याबाबत त्याच्यावर शाहूवाडी पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र …

Read More

आक्षेपार्ह स्टेटसमुळे मलकापूर मध्ये तणाव

By रोहित पास्ते
June 13, 2023
in :  Uncategorized
0
1,443

मलकापूर प्रतिनिधी   सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज संदर्भात संबंधित युवकांने शांतता भंग करण्याचा प्रयत्न करून समाजात तेढ  निर्माण होईल असे कृत्य केले. सोहेल टिपूसुलतान मालदार व वडील टिपूसुलतान हैदर मालदार यांच्या वर कडक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन हिंदुत्ववादी संघटनेसह सर्वच संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश गायकवाड यांना दिले. पोलीस उपनिरीक्ष प्रियांका सराटे यांनी निवेदन स्विकारले. दरम्यान सोमवारी रात्रीच संबंधीत …

Read More

अंबपवाडी येथे आज अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे उद्घाटन

By Kolhapuri Karbhar
June 3, 2023
in :  Uncategorized
0
83

अंबपवाडी तालुका हातकलंगले येथे खासदार धैर्यशील माने यांच्या स्थानिक विकास निधीतून व विजयसिंह माने यांच्या विशेष प्रयत्नातून दहा लाख रुपयाचा निधी देण्यात आला. अंबपवाडी येथे आज अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचे उद्घाटन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक युवा नेते विजयसिंह माने यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी झाकीर हुसेन भालदार प्रमुख उपस्थिती होते‌ खासदार धैर्यशील माने यांनी गावच्या विकासासाठी दहा लाखाचा …

Read More
1...949596...105Page 95 of 105

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
3 days ago

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

Milind Kamble
1 week ago

फ्रान्स-नेदरलँड्सच्या धर्तीवर मल्टी मॉडेल बाजार समिती उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल

Milind Kamble
2 weeks ago

यशस्वी फाउंडेशनच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना एआय-रोबोटिक्सचे धडे..

Milind Kamble
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

3 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

1 week ago
0

फ्रान्स-नेदरलँड्सच्या धर्तीवर मल्टी मॉडेल बाजार समिती उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल

2 weeks ago
0

यशस्वी फाउंडेशनच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना एआय-रोबोटिक्सचे धडे..

2 weeks ago
0

कुंभोज येथे शिक्षिकेचे विद्यार्थीशी गैर वर्तन – शिक्षणाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश..

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved