कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) च्या ताराबाई पार्क कार्यालयास आज स्वर्गीय वसंतदादा पाटील यांचे नातू, सांगली लोकसभा मतदारसंघाचे नूतन खासदार मा.विशाल पाटील यांनी भेट दिली. यावेळी सांगली लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेबद्दल गोकुळ परिवाराच्यावतीने चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी बोलताना खासदार विशाल पाटील म्हणाले कि, देशाच्या …
‘गोकुळ’ हा सहकाराचा मानदंड आहे ! – खासदार विशाल पाटील