Home Uncategorized अनुस्कुरा घाटात दरड कोसळली, रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद…

अनुस्कुरा घाटात दरड कोसळली, रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद…

3 second read
0
0
2,026

राजापूर – कोल्हापूर मार्गावकरील अनुस्कुरा घाटात आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली असल्याने सदर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. मार्ग सुरळीत होण्यासाठी चार ते पाच तासाचा कालावधी लागू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे.सदर मार्गावर पोलीस प्रशासनाच्या वतीने वाहतूकीबाबत योग्य तो बंदोबस्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे

प्रतिनिधी योगेश कांबळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…