September 07, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 89)

Uncategorized

आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या शिरोळ तालुका दौऱ्याची सुरवात

By Kolhapuri Karbhar
October 12, 2023
in :  Uncategorized
0
132

शिरोळ : प्रतिनिधी माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी गुरुवारपासून शिरोळ तालुक्याच्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. तीन दिवसाच्या या दौऱ्यात जिल्हा परिषद मतदारसंघ निहाय आढावा घेतला जाणार असून गुरुवारी दत्तवाड येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृहात दत्तवाड, नवे दानवाड, जुने दानवाड, टाकळी, टाकळीवाडी, घोसरवाड या गावांमधील लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ, शेतकरी या सारख्या सर्व घटकांशी संवाद साधताना गावागावातील विकास कामांबाबत सविस्तर चर्चा …

Read More

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गेले १० दिवस सुरू असलेले राजेंद्र तोरस्कर यांचे आमरण उपोषण खासदार धनंजय महाडिक यांच्या आश्‍वासनानंतर स्थगित

By Kolhapuri Karbhar
October 10, 2023
in :  Uncategorized
0
1,316

न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक आहेत. मराठा समाजाच्या भावना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत पोचवण्याचे आश्‍वासन खासदार महाडिक यांनी दिल्याने, हिंदू महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तोरस्कर यांचे १० दिवस सुरू असलेले आमरण उपोषण स्थगित करण्यात आले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र तोरस्कर यांनी, १ ऑक्टोबर पासून दसरा …

Read More

एसटी वाहकाची सतर्कता व शाहुवाडी पोलिसांची तत्परता यामुळे अपहरित मुलांच्या नातेवाईकांचा लागला शोध

By रोहित पास्ते
October 7, 2023
in :  Uncategorized
0
745

  मलकापूर प्रतिनिधी     अथणी  तालुका चिकोडी येथील पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याची नोंद असणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांचा वाहकाची सतर्कता ,व शाहूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे व त्यांच्या टीमने दाखवलेली तत्परता यामुळे या अपहरण झालेल्या मुलांच्या नातेवाईकांचा तात्काळ शोध लागला  .शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या या घटनेची नोंद शाहुवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे.    पोलीसांतून मिळालेल्या माहितीनुसार अथणी तालुका चिकोडी येथील …

Read More

अवैद्य व्यावसाईकांच्यावर मोका कायद्याअंतर्गत कारवाई करावी -भारतीय दलित महासंघ

By रोहित पास्ते
October 7, 2023
in :  Uncategorized
0
367

मलकापूर प्रतिनिधी बांबवडे ता. शाहूवाडी या ठिकाणी बेकायदेशीररीत्या मटकाव्यवसाय, गांज्या विक्री, जुगार व लॉजिंगवर वेशा व्यवसाय चालू असुन, अल्पवयीन मुले, विद्यार्थी झटपट पैसा मिळण्याच्या हव्यासापायी अवैद्य व्यवसायाकडे ओढला जावू लागला आहे. परिणामी गुन्हेगारीच्या प्रमाणात प्रचंड वाढ झाली असुन कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्मान झाला आहे. पोलिस प्रशासन सदरच्या गंभीर प्रश्नाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अवैद्य व्यवसाईक …

Read More

भारतीय दलित महासंघातर्फे सोमवारी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

By रोहित पास्ते
October 7, 2023
in :  Uncategorized
0
166

मलकापूर प्रतिनिधी जिल्हापरिषदेच्या २० पेक्षा कमी पटसंख्येच्या प्राथमिक शाळांचे एकत्रिकरण करून समुह शाळा उभारण्याचा घटनाबाह्य निर्णय घेणाऱ्या महाराष्ट्र राज्य सरकारचा सोमवार दि.९ / १० / २०२३ रोजी एक दिवशीय लाक्षणिक उपोषणात्मक आंदोलनाद्वारे जाहीर निषेध करण्यात येणार आहे. शासनाने सदरचा घटनाबाह्य निर्णय तात्काळ मागे घ्यावा. शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना घरापासुन जवळ शिक्षण उपलब्ध करून देणे हे सरकारचे घटनात्मक कर्तव्य आहे. शासनाच्या …

Read More

जुळे सोलापूर येथे ‘गोकुळ शॉपी चे उद्‌घाटन सोहळा संपन्न…

By Kolhapuri Karbhar
October 5, 2023
in :  Uncategorized
0
152

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या वतीने जुळे सोलापूर येथे नवीन गोकुळ मिल्क या शॉपीचे, तसेच ५०० शिवकालीन शस्त्रांचे मोफत प्रदर्शन उद्‌घाटन सोहळा गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते तसेच संचालक मंडळ, व पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, व मान्यवर यांच्या उपस्थित संपन्न झाला. यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळने आपल्या गुणवतेच्या जोरावरती आपला बाजारपेठेमध्ये …

Read More

विजेचा शॉक लागुन तरुणाचा मृत्यू मलकापूर

By रोहित पास्ते
October 5, 2023
in :  Uncategorized
0
1,273

मलकापूर प्रतिनिधी – कडवे ता. शाहूवाडी येथील तरुण सतिश रंगराव पाटील वय ३५ याला इलेक्ट्रीक गणचा शॉक लागुन जागीच मुत्यू झाला. याची नोंद शाहूवाडी पोलीसात झाली आहे. ही घटना गुरुवार दि ५ रोजी सकाळी ११ वाजता घडली. घटना स्थळावरून समजलेली महिती अशी कडवे येथील तरुण सतिश पाटील यांनी मलकापूरातील मलकापूर – कोकरूड रस्त्यावर असणारे विक्रम पडवळ यांचे गाडया धुण्याचे सव्हिसिंग …

Read More

सेवा पंधरवडा अभियानांतर्गत शिवारे येथे स्वच्छता अभियान

By रोहित पास्ते
October 2, 2023
in :  Uncategorized
0
73

मलकापूर प्रतिनिधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा अभियाना अंतर्गत, गांधी जयंतीचे औचित्य साधून शिवारे ता. शाहूवाडी येथील संत बाळूमामा मंदिर येथे स्वच्छता अभियान उपक्रम भारतीय जनता पक्ष तालुका शाहूवाडी यांच्यावतीने राबवण्यात आला. मंदिर परिसरातील स्वच्छता करण्यात आली. यावेळी उपस्थित शाहुवाडी- पन्हाळा संयोजक विजय रेडेकर, तालुका अध्यक्ष पांडुरंग वग्रे दाजी चौगुले, विनायक कदम, डॉ. संपत भोसले, उमेश पाटील, सुनील …

Read More

गोकुळ मार्फत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी …

By Kolhapuri Karbhar
October 2, 2023
in :  Uncategorized
0
144

कोल्हापूर जिल्हा सहकारी दुध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या ताराबाई पार्क येथील कार्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान  लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमीत्‍य गोकुळचे चेअरमन अरुण गणपतराव डोंगळे व संचालक मंडळ यांनी प्रतिमेचे पुजन करून त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले.            या कार्यक्रम प्रसंगी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, ०२ ऑक्टोबर १८६९ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधींचा जन्म झाला होता. तर याच दिवशी १९०४ रोजी भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचा ही जन्म झाला होता. जगाला अहिंसेचा …

Read More

मलकापूर मध्ये संशयित आरोपीला अटक करण्यासाठी शहरासह पंचक्रोशीतील नागरीक व महिलांचा मुक मोर्चा- मलकापूर बंद

By रोहित पास्ते
October 1, 2023
in :  Uncategorized
0
1,657

मलकापूर प्रतिनिधी मलकापूर ता. शाहुवाडी येथील संशयित आरोपी अनिल गणपती भोपळे ( वय ५२ ) याने मतीमंद मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी त्यास पोलीसांनी अटक करून त्याचेवर कडक कारवाई करावी. माणुसकीला काळीमा फासणारी आणि एका असाय गरीब मतिमंद युतीचा गैरफायदा घेत अ मानवी अत्याचार केलेल्या नराधमास कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागणी साठी मलकापूर शहरात संपूर्ण दिवस बंद पाळण्यात आला.शहरवसिय व …

Read More
1...888990...105Page 89 of 105

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
3 days ago

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

Milind Kamble
1 week ago

फ्रान्स-नेदरलँड्सच्या धर्तीवर मल्टी मॉडेल बाजार समिती उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल

Milind Kamble
2 weeks ago

यशस्वी फाउंडेशनच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना एआय-रोबोटिक्सचे धडे..

Milind Kamble
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

3 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

1 week ago
0

फ्रान्स-नेदरलँड्सच्या धर्तीवर मल्टी मॉडेल बाजार समिती उभारणार : पणन मंत्री जयकुमार रावल

2 weeks ago
0

यशस्वी फाउंडेशनच्या पुढाकारातून विद्यार्थ्यांना एआय-रोबोटिक्सचे धडे..

2 weeks ago
0

कुंभोज येथे शिक्षिकेचे विद्यार्थीशी गैर वर्तन – शिक्षणाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश..

3 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved