शिरोळ : प्रतिनिधी कुरुंदवाड शहर श्रमिक पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीची निवड नुकतीच पार पडली. या निवड प्रक्रियेत अध्यक्षपदी संतोष तारळे, उपाध्यक्षपदी नागेश गायकवाड, सचिवपदी उमेश माळगे तर कार्याध्यक्षपदी संदीप अडसूळ यांची एकमताने निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेसाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ व अनुभवी पत्रकार बाबासाहेब मोरे होते. सभेची सुरुवात संघाच्या कार्याचा आढावा घेऊन करण्यात आली. यानंतर सर्वानुमते …
कुरुंदवाड शहर श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संतोष तारळे यांची एकमताने निवड