कोल्हापूर दि.८ ऑगस्ट:कारागृहातील बंदीजन भारावलेकळत न कळत घडलेल्या गुन्हयाची शिक्षा भोगणार्या कळंबा जेल मधील बंदीजनांना आजच्या रक्षाबंधनानिमित्त बहिणीची आठवण येत होती. दरवर्षी रक्षाबंधनाला भेटणारी आणि मायेने विचारपूस करून हातावर रेशमी धागा बांधणारी बहिण कुठे असेल, हा विचार मनाला सतावत होता. अशा वेळेस भागीरथी महिला संस्थेच्या महिलांनी कळंबा जेलमध्ये प्रवेश केला आणि आम्हीही तुमच्या बहिणी आहोत हा विश्वास देत, बंदिजनांच्या हातावर …
भागीरथी महिला संस्थेच्यावतीने कळंबा कारागृहातील बंदीजनांना राखी बांधून दिली बहिणीची माया आणि स्नेह