Home Uncategorized छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळाची उत्सव समिती कार्यकारणी जाहीर

छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळाची उत्सव समिती कार्यकारणी जाहीर

2 second read
0
1
85

कोल्हापूर दि. 6 ऑगस्ट: शहरातील मानाचा 22 फुटी छत्रपती शिवाजी चौकाचा राजा छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळाच्या वतीने यंदाही वर्षी गणेशोत्सव आणि दहीहंडी मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. मंडळाच्या वतीने 2025 – 26 सालाची उत्सव समिती कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये उत्सव समितीचे अध्यक्षपदी गणेश काकडे, उपाध्यक्षपदी ओंकार पोवार, सचिव पदी मयूर देसाई आणि खजानिस पदी प्रथमेश चिंचवाडकर यांची निवड करण्यात आली आहे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर युवा नेते ऋतुराज क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडी जाहीर करण्यात आल्या.यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कपिल केसरकर, अवधूत अपराध, राहुल अपराध, जयाजी घोरपडे, महेश गायकवाड, अनिल खडके, चंद्रेश ओसवाल, आशिष पितालिया, प्रशांत कोठावळे, केदार शहा, यशराज काळे, मिथुन जाधव, संजय देवरमठ, ओमकार माने, रोहित शिंदे, अवधूत दळवी आणि मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…