September 10, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 10)

Uncategorized

पुष्पगुच्छ नको, एक पाकिट घेवून या” – शिरोळच्या सुजाण नागरिकांना शिव शाहू आघाडीचे आवाहन

By Kolhapuri Karbhar
December 22, 2025
in :  Uncategorized
0
33

शिरोळ : प्रतिनिधी नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शिरोळच्या नागरिकांनी दिलेल्या मतरूपी आशीर्वादाने आणि प्रेमाने आम्ही भारावून गेलो आहोत.जनतेने आमच्यावर टाकलेली नवी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी आम्ही तत्काळ कामाला सुरुवात करीत आहोत.या कार्याची सुरुवात थेट नागरिकांच्या सहभागातूनच व्हावी,या उद्देशाने “पुष्पगुच्छ नको, एक पाकिट घेवून या” असे आगळेवेगळे आवाहन शिव शाहू आघाडीचे प्रमुख पृथ्वीराजसिंह यादव यांनी केले आहे. filter: 0; fileterIntensity: …

Read More

राजर्षी शाहू विकास आघाडीला महायुती सरकार यापुढेही सर्वतोपरी सहकार्य करणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची ग्वाही

By Kolhapuri Karbhar
December 22, 2025
in :  Uncategorized
0
53

जयसिंगपूर : कुणाल कांबळे जयसिंगपूर नगरपरिषदेचे नूतन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी आज सोमवारी राज्याचे आरोग्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ तसेच खासदार धैर्यशील माने यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी जयसिंगपूर आणि कुरुंदवाड नगरपालिकेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू विकास आघाडीने निर्विवाद सत्ता स्थापन केल्याबद्दल तिन्ही मान्यवरांनी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर …

Read More

प्रभाग १३ मधील अपक्ष उमेदवार लता गाडेकर यांचा राजर्षी शाहू विकास आघाडीला पाठिंबा

By Kolhapuri Karbhar
December 22, 2025
in :  Uncategorized
0
59

जयसिंगपूर : प्रतिनिधी जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर प्रभाग क्रमांक १३ मधून निवडून आलेल्या अपक्ष उमेदवार लता गाडेकर यांनी राजर्षी शाहू विकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिला आहे. जयसिंगपूर शहराचा सर्वांगीण विकास आणि प्रभाग क्रमांक १३ च्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गाडेकर यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व नूतन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांची भेट घेऊन पाठिंबाचे पत्र …

Read More

शिरोळ नगरपालिकेवर यादव पॅनेलची एकतर्फी सत्ता; पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली १५ जागांवर दणदणीत विजय

By Kolhapuri Karbhar
December 22, 2025
in :  Uncategorized
0
39

शिरोळ : प्रतिनिधी शिरोळ नगरपालिकेच्या दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत शिरोळकरांनी युवा नेते पृथ्वीराजसिंह यादव यांच्यावर एकतर्फी विश्वास दाखवत काँग्रेस, स्वाभिमानी व यादव गट यांच्या शिवशाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलच्या हाती सत्ता सोपवली आहे. रविवारी पार पडलेल्या मतमोजणीत यादव पॅनेलने नगराध्यक्ष पदासह १५ नगरसेवक निवडून आणत एकतर्फी विजय मिळवला. ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली होती. आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू विकास …

Read More

प्रभाग तीनमधून राहुल कोळी यांचा दणदणीत विजय; नागरिकांचा विश्वास विकास कामातून सार्थ ठरणार

By Kolhapuri Karbhar
December 22, 2025
in :  Uncategorized
0
36

शिरोळ / प्रतिनिधी प्रभाग तीन मधील सर्वसामान्य कुटुंबांच्या मूलभूत सुविधा व दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी राहुल कोळी यांना प्रभाग तीन मधील नागरिकांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे.शिव शाहू पुरस्कृत यादव पॅनलचे उमेदवार म्हणून राहुल कोळी यांनी मिळवलेला हा विजय म्हणजे प्रभागातील नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि अपेक्षांचा कौल मानला जात आहे.प्रभाग तीन मधील नागरिकांना आपला हक्काचा, जिवाभावाचा आणि सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी असणारा …

Read More

काँग्रेसकडून ३२९ जणांनी दिल्या मुलाखती, दुसऱ्या दिवशी १९४ जणांनी मागितली उमेदवारी

By Kolhapuri Karbhar
December 17, 2025
in :  Uncategorized
0
57

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसकडून ३२९ इच्छुकांनी उमेदवारी मागितली आहे. काँग्रेस कमिटीत दुसऱ्या दिवशी झालेल्या या मुलाखतीत प्रभाग क्रमांक ११ ते २० मधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी १९४ जणांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली. महापालिका निवडणुकीसाठी गेल्या दोन दिवसांत काँग्रेसकडे ३२९ जणांनी उमेदवारीसाठी मुलाखत दिली. मंगळवारी १३५ जणांनी मुलाखत दिली होती. गत महापालिकेत काँग्रेसने सत्ता काबीज केली होती. त्यामुळे …

Read More

वारणा दूध संघाच्या दही,टेबल बटर, सुगंधी दूध,वारणा आईस्क्रीमच्या अत्याधुनिक प्रकल्पांचा शुभारंभ

By Kolhapuri Karbhar
December 16, 2025
in :  Uncategorized
0
69

अमृतनगर येथील वारणा सहकारी दूध संघाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नव्याने उभारणी केलेल्या दही,सुगंधी दूध,टेबल बटर,वारणा आईस्क्रीम,जलशुध्दीकरण या विविध नव्या प्रकल्पांचे उदघाटन आम.कोरे यांच्या हस्ते झाले.यावेळी आमदार विनय कोरे यांनी आगामी काळात आणखी आधुनिक प्रकल्प उभारणी करून अधिक व्यापक स्तरावर व्यवसाय वाढीसाठी संघ व्यवस्थापनाचा मानस असल्याचे सांगितले. तर उपाध्यक्ष एच.आर जाधव यांनी बोलताना संघाकडे कमी वेळेत अधिक दर्जेदार उत्पादने उत्पादित …

Read More

कुरुंदवाड–नांदणी मार्गासाठी ६ कोटींचा निधी मंजूर : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

By Kolhapuri Karbhar
December 15, 2025
in :  Uncategorized
0
39

जयसिंगपूर : कुणाल कांबळे कुरुंदवाड–नांदणी या महत्त्वाच्या दळणवळण मार्गासाठी केंद्रीय रस्ते व पायाभूत सुविधा योजनेअंतर्गत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यामुळे या मार्गाच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. राज्य मार्ग १५३ ते कुरुंदवाड–नांदणी राज्यमार्ग १६६ व (प्रमुख जिल्हा मार्ग ७३) या अंतर्गत येणाऱ्या या रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे आमदार यड्रावकर …

Read More

कोथळी येथे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून ५० लाखांच्या विकास कामाचा शुभारंभ

By Kolhapuri Karbhar
December 15, 2025
in :  Uncategorized
0
39

जयसिंगपूर : कुणाल कांबळे कोथळी येथे बौद्ध समाज मंदिर दुसरा मजला व होडी पूजन व अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण अशा एकूण ५० लाख रुपये कामाचा शुभारंभ माजी राज्यमंत्री आमदार डॉ. राजेंद्र पाटील – यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आले. कोथळी गावातील बौद्ध समाज मंदिराच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निधीतून 25 लाख रुपये मंजूर झाले आहेत तर बौद्ध समाज …

Read More

ग्रामीण रुग्णालय नव्हे तर गोरगरिबांचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ; आमदार यड्रावकर यांच्या माध्यमातून १६ कोटी १५ लाखाचा निधीतून दत्तवाड ग्रामीण रुग्णालय इमारतीच्या कामाला गती

By Kolhapuri Karbhar
December 10, 2025
in :  Uncategorized
0
59

जयसिंगपूर : कुणाल कांबळे ७२ गुंठ्यांवर अत्याधुनिक इमारतीचे बांधकाम, ५० खाटांचे रुग्णालय, स्त्रीरोग व पुरुष वॉर्ड, दोन ऑपरेशन थिएटर, कन्सल्टिंग रूम्स, एक्स-रे, दंत, नेत्र, बालरोग विभाग, सर्व प्रकारच्या सर्जरी सुविधा, असणार गर्भवती महिलांसाठी विशेष व्यवस्था, शवविच्छेदन व एमएलसी सुविधा, महात्मा फुले जनआरोग्य योजना व RBSK योजनांचा लाभ, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार सुविधा, महालॅबच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या तपासणी सुविधा या कुठे …

Read More
1...91011...106Page 10 of 106

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

Milind Kamble
12 hours ago

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

Milind Kamble
1 day ago

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

Milind Kamble
2 days ago

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

रोहित पास्ते
6 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral kk news politics satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

12 hours ago
0

आपटीत ‘ज्ञान माऊली’ अंतर्गत भव्य भजन महोत्सव उत्साहात संपन्न..

1 day ago
0

भव्य ऊस पिक स्पर्धेत शिरटीचे अशोक चौगुले यांचा प्रथम क्रमांक

2 days ago
0

शाहूवाडी तालुक्यातील गणेश मंडळांची संयुक्त बैठक ७ सप्टेंबरला : शाहूवाडी पोलिस ठाणे

6 days ago
0

ईद-ए-मिलादच्या कार्यक्रमातून पन्हाळगडावर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved