June 18, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 75)

Uncategorized

स्वातंत्र्य चळवळीत कोल्हापूर जिल्ह्याचे मोठे योगदान : खा.शरद पवार

By Kolhapuri Karbhar
January 17, 2024
in :  Uncategorized
0
806

स्वातंत्र्य चळवळीत कोल्हापूर जिल्ह्याचे मोठे योगदान आहे. यशवंतराव चव्हाण, दे.भ.रत्नाप्पाण्णा कुंभार, पी.बी.पाटील यांच्यासह अनेकांनी स्वातंत्र्यलढ्यात लाट्या खाल्या, तुरुंग भोगला, आंदोलनाच्या झळा सोसल्या. त्यामुळे आज आपल्याला आनंदाचे दिवस आले आहेत. स्वातंत्र्यलढ्याची माहिती घेत असताना कुंभार व पाटील यांचे नाव घेतल्याशिवाय पुर्ण होणार नाही. त्यामुळे कुंभार व पाटील यांचे विचार चिंरतर ठेवण्यासाठी आपण सर्वानी घेतलेला पुढाकार हा महत्वाचा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष …

Read More

अभिषेक डोंगळे यांनी राधानगरी पैकी चौक क्षेत्रातील जळीत ऊस शेतकऱ्याची घेतली भेट व अधिकाऱ्यांना दिले निवेदन….

By Kolhapuri Karbhar
January 16, 2024
in :  Uncategorized
0
96

राधानगरी येथील नदी काठावर जाणाऱ्या पाणंद रस्त्यांच्या बाजूच्या चौक नावाच्या क्षेत्रातील उसाच्या फडाला दुपारी बाराच्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागली. या आगीमध्ये ऊस शेतकरी शिवाजी टिपुगडे, शहाजी पाटील,हर्षद पाटील या शेतकऱ्याचा 5 एकरातील ऊस जळून गेला असून सुमारे लाखोंचे नुकसान झाले आहे. ही बातमी केके न्यूज च्या माध्यमातून काल प्रसारित करण्यात आल्यानंतर युवा नेते अभिषेक डोंगळे यांनी यांची दखल घेऊन सदर …

Read More

कुरुंदवाडच्या सुनील चव्हाण हत्या प्रकरणात सांगलीतील सागऱ्या पवारच्या टोळीला मोक्का….

By Kolhapuri Karbhar
January 16, 2024
in :  Uncategorized
0
523

कुरुंदवाड येथील सुनील चव्हाण हत्याप्रकरणी अटकेत असलेल्या राहुल भबीरे,पवन कित्तुरेसह सांगली जिल्ह्यातील सागर पवार गॅंगच्या ९ जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मोक्कातर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता.पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी प्रस्ताव मंजूर केला आहे. या कारवाईने गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. कुरुंदवाड येथील सुनील चव्हाण यांचा१६ ऑक्टोबर २०२३ …

Read More

गोकुळचा १७ लाख लिटर दूध संकलनचा टप्पा पूर्ण…

By Kolhapuri Karbhar
January 16, 2024
in :  Uncategorized
0
897

कोल्‍हापूरः कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या. कोल्हापूर (गोकुळ) च्या वतीने स्वर्गिय आनंदराव ज्ञा.पाटील (चुयेकर) यांच्या १० व्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या १७ लाख लिटर्स दूध संकलन पूर्तीचा अमृत कलश पूजन कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफसो यांच्या शुभहस्ते व माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटीलसो यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार संजय …

Read More

खा.धनंजय महाडिक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर…

By Kolhapuri Karbhar
January 15, 2024
in :  Uncategorized
0
51

खासदार धनंजय महाडिक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज दिनांक 14-01-2023 रोजी करवीर तालुक्यातील नांदगाव येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले या रक्तदान शिबिर मध्ये 100 जणांनी रक्तदान केले ह्या रक्तदानाच्या कार्यक्रमाचे आयोजन त्रिमूर्ती तालीम, के एम ग्रुप नंदगाव व सर्व महाडिक प्रेमी संघटना आयोजित करून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. शिबिर कार्यक्रमांमध्ये उपस्थित महेश पाटील ,शामराव शिंदे, रमेश चौगुले ,मारुती चौगुले, भगवान पाटील, सौरभ …

Read More

शिवाजी स्टेडियमला गतवैभव मिळवून देण्यास कटिबद्ध : आमदार सतेज पाटील

By Kolhapuri Karbhar
January 15, 2024
in :  Uncategorized
0
164

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी स्टेडियम कोल्हापूरची अस्मिता आहे आणि या स्टेडियमला गतवैभव मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे आश्वासन विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिले.आमदार जयश्री जाधव यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा नियोजन समिती मधून शिवाजी स्टेडियम मधील मैदानाचे सपाटीकरण आणि ड्रेनेज लाईनच्याकामासाठी एक कोटी 94 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या विकासकामांचा शुभारंभ आमदार पाटील यांच्या हस्ते …

Read More

प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती संपन्न

By रोहित पास्ते
January 14, 2024
in :  Uncategorized
0
201

मलकापूर प्रतिनिधी मलकापूर येथील रयत शिक्षण संस्थेचे, प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालय, मलकापूर-पेरीड मधील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती संपन्न झाली. तसेच 12 जानेवारी राष्ट्रीय युवा दिन जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. टी. एन. घोलप, उपप्राचार्य, डॉ. नामदेव आडनाईक, एन. एस. एस. विभागाचे समन्वयक डॉ. बनसोडे एस. पी. प्रा. …

Read More

BRS पक्षाच्या शाहुवाडी पन्हाळा विधानसभा नियुत्या

By रोहित पास्ते
January 13, 2024
in :  Uncategorized
0
153

मलकापूर प्रतिनिधी भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाच्या (BRS) नियुत्या करण्यात आल्या. भारत राष्ट्र समितीच्या शाहूवाडी पन्हाळा विधानसभा नियुक्त्या करण्यात आल्या यावेळी,मयूर रघुनाथ मोहिते शाहुवाडी पन्हाळा विधानसभा – अध्यक्ष, बाळासाहेब गणपतराव परळीकर शाहुवाडी पन्हाळा विधानसभा – उपाध्यक्ष, मानसिंग जयसिंग आडके शाहुवाडी पन्हाळा विधानसभा – सचिव, राहुल आनंदा मोहिते शाहुवाडी पन्हाळा विधानसभा – कार्याध्यक्ष,प्रविण जयसिंग आरळेकर पन्हाळा तालुका …

Read More

सचिन पाटील यांची भाजप कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती

By रोहित पास्ते
January 13, 2024
in :  Uncategorized
0
121

मलकापूर प्रतिनिधी शाहूवाडी तालुक्यातील माण गावचे रहिवासी, सचिन जगन्नाथ पाटील यांचे भारतीय जनता पक्षाच्या कामगार मोर्चा, पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या संघटन कौशल्याने व कामाच्या अनुभवावर यांची नियुक्ती करण्यात आली.विविध क्षेत्रातील संघटित व असंघटित कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची कार्य करण्याची धमक असणारी अशी त्यांची ओळख आहे. यांच्या निवडीचे पत्र विजय हरगुडे अध्यक्ष भारतीय जनता पक्ष कामगार मोर्चा …

Read More

विवेक कुलकर्णी यांची बीएसएनएल ॲडव्हायझरी कमिटी मेंबर म्हणून नियुक्ती

By रोहित पास्ते
January 13, 2024
in :  Uncategorized
0
152

मलकापूर प्रतिनिधी शाहुवाडी तालुक्यातील आंबार्डे गावचे सुपुत्र,सध्या कोल्हापूर लक्ष्मीपुरी येथे वास्तव्यात असणारे तसेच भारतीय जनता पक्षाचे शाहूवाडी तालुका उपाध्यक्ष, विवेक प्रकाश कुलकर्णी यांची बीएसएनएल कमिटी मेंबर म्हणून नियुक्ती करण्यात आली. (पंचायत राज व ग्राम विकास विभाग कोल्हापूर शहर उत्तर सहसंयोजक) समाजासाठी झटणाऱ्या, अष्टपैलू व्यक्तिला त्यांच्या कामासाठी या नियुक्तीमुळे प्रेरणा मिळाली. हे पत्र मंत्रालय दूरसंचार विभाग PHP नवी दिल्ली यांच्यामार्फत देण्यात …

Read More
1...747576...104Page 75 of 104

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

रोहित पास्ते
7 days ago

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

Milind Kamble
7 days ago

इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवड

Milind Kamble
1 week ago

हाय-व्होल्टेज वायर रस्त्यावर; राजारामपुरी पोलिसांनी वाचवले अनेक जीव

Milind Kamble
1 week ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

7 days ago
0

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

7 days ago
0

इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवड

1 week ago
0

हाय-व्होल्टेज वायर रस्त्यावर; राजारामपुरी पोलिसांनी वाचवले अनेक जीव

1 week ago
0

शिवसेनेतर्फे दुर्ग पन्हाळ्यावर शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved