March 11, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 49)

Uncategorized

गोकुळाष्टमी निमित्त श्रीराम मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात…

By Kolhapuri Karbhar
August 28, 2024
in :  Uncategorized
0
51

गोकुळाष्टमी निमित्त श्रीराम मंदिरात ज्ञानेश्वरी पारायण सोहळा उत्साहात…रक्षाबंधन करून युवा पडिला दिला अनोखा संदेश शिरोळ प्रतिनिधी कुणाल कांबळेशिरोळ : येथील श्रीराम मंदिरात हभप वासकर वारकरी संप्रदायाच्यावतीने गोकुळाष्टमीनिमित्त बुधवार दिनांक 21 ते मंगळवार दिनांक 27 ऑगस्ट 2024 अखेर श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने कीर्तन प्रवचन भजन यासह अन्य धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. आज महिला …

Read More

अवयवदान चळवळीला बळ देऊया : राजेश क्षीरसागर यांचे आवाहन

By Kolhapuri Karbhar
August 25, 2024
in :  Uncategorized
0
38

कोल्हापूर : माणुसकीच्या नात्याला घट्ट करणारी चळवळ म्हणजे अवयव दान चळवळ म्हणावे लागेल. कोल्हापुरात गेल्या काही वर्षांपासून अवयवदानासंदर्भातील चळवळीला अधिक बळ मिळाले आहे. मात्र, अवयवदानासाठी आवश्यक असणारी यंत्रणा नसल्यामुळे अवयवदानाचा फॉर्म भरण्यापुरतेच मर्यादित राहत असल्याचे दिसून येत आहे. केवळ नेत्रदान, त्वचादान आणि किडनी प्रत्यारोपणाची सुविधा सध्या कोल्हापुरात सुरू असून, अजून कोल्हापुरात प्रत्यक्ष हृदय प्रत्यारोपण झालेले नाही. अवयवदान चळवळीला यश येण्यासाठी …

Read More

श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनी रत्नागिरी जिल्हा पोलीस पदी निवड

By रोहित पास्ते
August 24, 2024
in :  Uncategorized
0
97

श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ वारणानगर संचलित,श्रीमती शोभाताई कोरे शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालय, येलूर – मलकापूर मध्ये गोगवे ता. शाहूवाडी गावची व सदर महाविद्यालयाची सन २०२३-२४ मधील कला शाखेची अर्थशास्त्र विभागाची विद्यार्थिनी कुमारी कामिनी लक्ष्मण तळप हिची अत्यंत खडतर परिस्थितीत रत्नागिरी जिल्हा पोलीस भरती मध्ये पोलीस पदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या, स्टाफ च्यावतीने समन्वयक प्रा. व्ही.एस.पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात …

Read More

गोकुळ दूध संघाच्या म्हैस दूध संकलन वाढीचा संकल्प करूया……!

By Kolhapuri Karbhar
August 24, 2024
in :  Uncategorized
0
83

गोकुळ दूध संघाच्या म्हैस दुधाला बाजारपेठेत मोठी मागणी आहे. म्हैस दूध संकलन वाढीचा संकल्प करूया, असे आवाहन वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा; कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. गोकुळ दूध संघाची संपर्क सभा बामणी ता. कागल येथे आर. के. मंगल कार्यालयात झाली. या सभेला कागल तालुक्यातील दूध संस्था प्रतिनिधी व दूध उत्पादकांनी भरघोस प्रतिसाद दिला. सभेच्या अध्यक्षस्थानी …

Read More

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा रक्षाबंधना उपक्रम- मलकापूर

By रोहित पास्ते
August 24, 2024
in :  Uncategorized
0
55

मलकापूर प्रतिनिधी: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मलकापूर येथील स्वयंसेवकांनी रक्षाबंधन उत्सवा निमित्त एक उपक्रम केला. डॉ.आंबेडकर नगर व आण्णाभाऊ साठे नगर या वस्त्यांमधील ६० घरांमध्ये जाऊन नागरिकांना राख्या बांधल्या व आपल्या समाजात बंधुभाव वाढीस लागण्याच्या दृष्टीने संवाद साधला तसेच रक्षाबंधनाचा संदेश देणारी पत्रके घरोघरी दीली, हा उपक्रम मंगळवार दि. २० ऑगस्ट २०२४ रोजी सायं. ७.३० ते ९.३० या वेळेत करण्यात आला. …

Read More

अनुस्कुरा घाटात दरड कोसळली, रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद…

By Kolhapuri Karbhar
August 24, 2024
in :  Uncategorized
0
2,021

राजापूर – कोल्हापूर मार्गावकरील अनुस्कुरा घाटात आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली असल्याने सदर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. मार्ग सुरळीत होण्यासाठी चार ते पाच तासाचा कालावधी लागू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे.सदर मार्गावर पोलीस प्रशासनाच्या वतीने वाहतूकीबाबत योग्य तो बंदोबस्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले …

Read More

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे शिरोळ तहसील कार्यालयास निवेदन

By Kolhapuri Karbhar
August 22, 2024
in :  Uncategorized
0
65

शिरोळ : प्रतिनिधी कुणाल कांबळे बदलापूर येथे शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. या निंदनीय घटनेचा काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करण्यात येत असून या घटनेतील दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे.          दरम्यान ,शिष्टमंडळाच्या वतीने शिरोळ तहसील कार्यालयाचे कारकून एस डी मुंजारे यांना निवेदन देण्यात …

Read More

बदलापूर घटनेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षातर्फे शिरोळ तहसील कार्यालयास निवेदन…

By Kolhapuri Karbhar
August 22, 2024
in :  Uncategorized
0
60

बदलापूर येथे शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. या निंदनीय घटनेचा काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध करण्यात येत असून या घटनेतील दोषी व्यक्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे.           दरम्यान ,शिष्टमंडळाच्या वतीने शिरोळ तहसील कार्यालयाचे कारकून एस डी मुंजारे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी वरिष्ठाकडे …

Read More

आमदार ऋतुराज पाटील यांचे अनोखे रक्षाबंधन! -मोरेवाडीतील कॅन्सरमुक्त भगिनीने बांधली राखी -उपचारांसाठी मिळवून दिली ६ लाखांची मदत

By Kolhapuri Karbhar
August 18, 2024
in :  Uncategorized
0
115

कॅन्सर सारख्या दुर्धर आजारात उपचारांसाठी 6 लाख रुपये उपलब्ध करून देऊन मोरेवाडी येथील भगिनीला कॅन्सरमुक्त करण्यात महत्वाची जबाबदारी पार पाडत कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी अनोखे रक्षाबंधन साजरे केले आहे. आजारातून बऱ्या झालेल्या भगिनीने आमदार ऋतुराज पाटील यांना राखी बांधत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. मोरेवाडी येथील तिरुपती पार्क येथे राहणाऱ्या मंगल सुधाकर कारंडे या गेल्या महिन्यापासून कॅन्सरने आजारी …

Read More

श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालय, मलकापूर येथे आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा

By रोहित पास्ते
August 17, 2024
in :  Uncategorized
0
93

मलकापूर प्रतिनिधी: श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ वारणानगर, संचलित श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालय येलूर-मलकापूर, ता. शाहूवाडी जि.कोल्हापूर, येथे संस्थेचे अध्यक्ष माननीय आमदार डॉ. विनयरावजी कोरे व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो.डॉ. विलास कार्जिनी सर यांच्या प्रेरणेने ‘14ऑगस्ट ’ रोजी महाविद्यालयाच्या विज्ञान विभागा मार्फत आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून व्याख्यान आयोजित करून आंतरराष्ट्रीय युवा दिन साजरा करण्यात आला. ‘क्लिक …

Read More
1...484950...101Page 49 of 101

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

सलमान खानच्या हत्येचा कट… वाचा काय आहे सत्य ?

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

Kolhapuri Karbhar
2 days ago

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

Kolhapuri Karbhar
1 week ago

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

Kolhapuri Karbhar
2 weeks ago

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

Kolhapuri Karbhar
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

2 days ago
0

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

1 week ago
0

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

2 weeks ago
0

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

2 weeks ago
0

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

3 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved