Home Uncategorized करवीर पदयात्रेदरम्यान दुर्गुळवाडी या गावातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांसह घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

करवीर पदयात्रेदरम्यान दुर्गुळवाडी या गावातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांसह घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश

4 second read
0
1
2,937

काँग्रेसचे युवा नेते मा. राहुल पी. एन. पाटील (भैया) यांच्या नेतृत्वाखाली चालू असलेल्या संकल्प करवीर पदयात्रेदरम्यान दुर्गुळवाडी या गावातील शिवसेना पक्षातील नेते मा. रघुनाथ दुर्गुळे, मा. प्रकाश दगडु दुर्गुळे आणि मा. हिंदुराव श्रीपती दुर्गुळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

स्व.पी.एन.पाटील साहेब आमदार असताना मतदार संघातील विकासासाठी कोट्यवधींचा निधी आणला, तेच कार्य पुढे राहुल भैय्या घेऊन जात असून राहुल भैय्या यांनी देखील कोट्यवधीचा निधी आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी आणला आणि हे कार्य पुढेही असेच चालू राहणार हा विश्वास जनतेत आहे. तसेच करवीरच्या भविष्यासाठी त्यांची नवी युवा-विकास दृष्टी, त्यांचा करवीर साठीचा विकासाचा संकल्प, यामुळे राहुल भैय्यांना साथ देणार असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…