Home Uncategorized मलकापूर चे माजी नगरसेवक शौकत कळेकर यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश

मलकापूर चे माजी नगरसेवक शौकत कळेकर यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश

3 second read
0
0
355

मलकापूर (ता.शाहूवाडी) येथील मलकापूर नगरपरिषदेचे माजी नगरसेवक शौकतभाई कळेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.

अक्षय पवार,राहुल भोसले,गणेश पाटील,नितीन उर्फ पिंटू पवार,अजिंक्य पवार,साहिल कळेकर,शाहाब कळेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर),मलकापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर,माजी उपनगराध्यक्ष विश्वास लोखंडे (आप्णा),राकेश गायकवाड,शंतनु कोठावळे,किशोर सणगर,दस्तगिर अत्तार आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…