जयसिंगपूर : प्रतिनिधीशासनाच्या राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत शिरोळ तालुक्यातील १० ग्रामपंचायतींना नवीन ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी २ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीला शासनाने मंजूरी दिली असल्याची माहिती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली. शिरोळ तालुक्यातील ज्या गावात ग्रामपंचायत इमारत उपलब्ध नाही तसेच ग्रामपंचायत इमारत बांधकामासाठी जागा उपलब्ध आहे. त्या गावातील ग्रामस्थांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडे नवीन इमारत बांधकामासाठी मागणी …
शिरोळ तालुक्यातील १० गावांना नवीन ग्रामपंचायत इमारत मंजूर : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर