Home Uncategorized 79 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

79 वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

5 second read
0
0
83

79 वा स्वातंत्र्यदिन कोडोली येथील ग्रामपंचायत समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळचा मुख्य ध्वजारोहण उत्साहात साजरा करण्यात आला.भारतीय स्वातंत्र्याला आज 79 वर्षे पूर्ण होत आहेत.पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे 79 वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कोडोली ग्रामपंचायत समोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या जवळचा मुख्य ध्वजारोहण कोडोली ख्रिश्चन प्रेस्बिटेरियन चर्च कोडोली (केडी 14) चे रेव्हरंट सुखानंद रणभिसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला.यावेळी पोलिस कर्मचाऱ्यांच्या वतीने मानवंदना देणेत आली, स्पर्धा परीक्षेतून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी गोकुळ दूध संघांचे संचालक अमरसिह पाटील, जनसुराज्याचे पक्षप्रवक्ते अँड राजेंद्र पाटील, ग्रामसेवक जयवंत चव्हाण- पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, नंदन पाटील कोडोली ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य, कर्मचारी, विध्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.

केके न्यूजसाठी कोडोलीहून-सनी काळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…