Home Uncategorized हुपरीत तिरंगा फडकताच ‘जय हिंद’च्या घोषणांनी दुमदुमले वातावरण – शिवसेना (शिंदे गट) तर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

हुपरीत तिरंगा फडकताच ‘जय हिंद’च्या घोषणांनी दुमदुमले वातावरण – शिवसेना (शिंदे गट) तर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

4 second read
0
0
156

15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्यदिन शिवसेना (शिंदे गट) यांच्या कडून शिवसेना हुपरी शहर कार्यालय येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना शहर प्रमुख शिवाजीराव जाधव, शिवसेना माजी शहर प्रमुख राजू पाटील, युवा नेते संदीप आपटे, अरुण गायकवाड,संदीप बरगे यांच्या सह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Kk news साठी हुपरी हुन सुलतान नदाफ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…