Home Uncategorized डी.वाय. पाटील एज्युकेशनल सिटीयेथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

डी.वाय. पाटील एज्युकेशनल सिटीयेथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

3 second read
0
0
73

तळसंदे
डी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटी तळसंदे येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डी. वाय. पाटीलग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कॅम्पस डायरेक्टर डॉ. एस. बी. पाटील, डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. आर.एस पावसकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. ए. के. गुप्ता यांच्या हस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर राष्ट्रगीत झाले. यावेळी डॉ. गुप्ता यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. जे. ए. खोत, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एन. शेलार, पी. एस. पाटील, हेड फार्म ऑपरेशन्स ए. बी. गाताडे, कृषी विज्ञान केंद्र प्रमुख जयवंत जगताप, यांच्यासह विविध महाविद्यालयांचे उपप्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तळसंदे: ध्वजारोहण करताना डॉ. ए. के. गुप्ता, डॉ. एस. बी. पाटील, डॉ. एस. आर. पावसकर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…