April 29, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 57)

Uncategorized

शिरटीत ग्रामदैवत भेरैश्वर मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यावरून दोन गटात धुसफूस….

By Milind Kamble
April 10, 2024
in :  Uncategorized
0
1,009

बेकायदेशीर जीर्णोद्धार समितीच्या अध्यक्षाची निवड रद्द करण्याची मागणी… शिरोळ / प्रतिनिधी शिरटी ता. शिरोळ येथे ग्रामदैवत श्री भैरैश्वर यात्रेच्या विषयावरून गेल्या महिन्याभरापासून दोन गटात अंतर्गत धुसमुस सुरू आहे. पंधरा दिवसांपूर्वी आयोजित केलेल्या बैठकीत पोलिसांच्या समोरच एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला होता. अखेर गावात शांतता राखण्याच्या उद्देशाने तहसीलदार कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी जुन्या यात्रा कमिटीने माघार घेऊन विरोधी गटाला …

Read More

मलकापूरचे सामाजिक कार्यकर्ते रमेश नाईक यांना राज्यस्तरीय आत्मसन्मान गौरव पुरस्कार जाहीर

By रोहित पास्ते
April 8, 2024
in :  Uncategorized
0
182

मलकापूर प्रतिनिधी: विश्वरन्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त संघर्ष नायक मिडीया, स्वराज्य क्रांती सेना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती (कोल्हापूर) तर्फे, या वर्षी या आत्मसन्मान गौरव पुरस्कार, मलकापूर ता. शाहुवाडी राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटनेचे ता. अध्यक्ष रमेश नाईक यांना जाहीर झाला. सदर पुरस्कार प्रदान समारंभ १३ एप्रिल २०२४ रोजी १२ वा.शाहू स्मारक भवन …

Read More

श्रेयस कोळेकर ITSE परीक्षेत सांगली जिल्ह्यात द्वितीय

By रोहित पास्ते
April 6, 2024
in :  Uncategorized
0
164

मलकापूर प्रतिनिधी: तालुका वाळवा येथील जिल्हा परिषद शाळा नंबर २, पेठ मधील विद्यार्थी श्रेयस रंजीत कोळेकर याने ITSE २०२४ च्या परीक्षेत ३०० पैकी २६४ गुण प्राप्त करून सांगली जिल्ह्यामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला. त्याचे पेठ गावातून भरपूर कौतुक केले जात आहे. श्रेयस यास अभ्यासात योगदान देणाऱ्या जिल्हा परिषद शाळा नंबर २ चे मुख्याध्यापक, वर्ग शिक्षिका सौ. अनिता पाटील तसेच आई – …

Read More

साक्षी शहा एमबीबीएस उत्तीर्ण

By रोहित पास्ते
April 6, 2024
in :  Uncategorized
0
447

मलकापूर प्रतिनिधी: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर मध्ये २०२३-२०२४ मध्ये झालेल्या एमबीबीएस परीक्षेमध्ये साक्षी सचिन शहा गुजर ही एमबीबीएस परीक्षेत उत्तीर्ण झाली.मलकापूरची सुपुत्री साक्षी रा. कोल्हापूर हिने शिक्षक व आई-वडील यांच्या मार्गदर्शनाखाली एमबीबीएस मध्ये चांगले यश संपादन केले. यावेळी सर्व वर्गातून मोठ्या उत्साहाने साक्षीचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Read More

कुमारी जिजाऊ पाटील हिचे तलवारबाजी मध्ये नेत्रदीपक कामगिरी…

By Kolhapuri Karbhar
April 4, 2024
in :  Uncategorized
0
86

राजमुंद्री (आंध्रप्रदेश) येथे २५ ते २८ मार्च दरम्यान झालेल्या २५ व्या सब- ज्युनिअर राष्ट्रीय फेन्सिंग (तलवारबाजी) स्पर्धेत कु. जिजाऊ जीवन पाटील ( मु पो. आसगांव) वैयक्तिक फॅाईल प्रकारात सुवर्ण पदक आणि टीम फॅाईल मध्ये ब्रॅाझ पदकाचा मान मिळविला. जिजाऊ पाटील(वयं ११)असून तिने १४ वर्षाखालील गटात हे पदक मिळवले आहे.जिजाऊ पाटील ने उपांत्यपूर्व लढतीत बिहारची राज केसरला १५:६ असे हरविले आणि …

Read More

तुम्हाला कोणाला पाडायचं त्याला पाडा ! मनोज जरांगे-पाटील

By Milind Kamble
March 31, 2024
in :  Uncategorized
0
281

31 मार्च 2024 कोल्हापूर : मनोज जरांगे-पाटील यांनी गावागावांतून आलेल्या अहवालाचा अभ्यास करून लोकसभेसाठी उमेदवार न देण्याचा अंतिम सार काढला आहे. अपेक्षित अहवाल आलेली नाहीत. त्यामुळे कोणाच्या हट्टापायी उमेदवार देऊन मी समाजाला वेठीस धरणार नाही. त्याचबरोबर मी लोकसभा निवडणूकीत अपेक्षा उमेदवार उभे करणार नाही व कोणाला पाठिंबा ही देणार नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे. सगेसोय-यांची अंमलबजावणी करण्यासह आरक्षणाच्या मागणीबाबत …

Read More

आपापले मतदारसंघ घट्ट करा, कोणतीही शंका- कुशंका राखू नका : पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन

By Kolhapuri Karbhar
March 30, 2024
in :  Uncategorized
0
438

कोल्हापूर, दि. ३०:नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत प्रा. संजय मंडलिक यांना खासदार करण्याची खुणगाठ बांधा. त्यासाठी, कोल्हापूर शहरासह आपापले विधानसभा मतदारसंघ घट्ट करा. लोकांची मनस्थिती तयार करा. मनामध्ये कोणतीही शंका- कुशंका राखू नका, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या लढाईत सर्वांनीच मोठ्या ताकतीने आणि हिमतीने उतरावे लागेल, असेही ते म्हणाले. कोल्हापुरात मार्केट यार्डमध्ये शिवसेना,-शिंदे गट, …

Read More

हातकणंगलेच्या उमेदवारीसाठी” मातोश्री ” ची पायधुळ झाडायला सुरुवात….

By Milind Kamble
March 30, 2024
in :  Uncategorized
0
302

हातकणंगलेच्या उमेदवारीसाठी” मातोश्री ” ची पायधुळ झाडायला सुरुवात…. 30 मार्च 2024 कोल्हापूर: महाविकास आघाडीचा उमेदवार कोण याचा गुंता सुटताना दिसत नाही.दुसरीकडे महायुतीकडून खासदार धैर्यशील माने यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळावी यासाठी येथील मा.आमदार. डॉ. सुजित मिणचेकर, मा.आमदार.सत्यजित पाटील सरूडकर यांच्यासह आमदार प्रकाश आवाडे यांचे सुपुत्र राहुल आवाडे,मराठा क्रांती सेनेचे संस्थापक सुरेश दादा पाटील यांनी मातोश्री शी …

Read More

‘गोकुळ’ च्या कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन संघाच्या आणि दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी काम करावे ! -अरुण डोंगळे (चेअरमन गोकुळ दूध संघ)

By Kolhapuri Karbhar
March 30, 2024
in :  Uncategorized
0
66

कोल्हापूर ता.२९: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या., कोल्‍हापूर (गोकुळ) च्या संगणक विभागाचे व्यवस्थापक श्री.अरविंद नारायण जोशी यांनी शासनाच्या प्रतिलिटर ५ रु.गाय दूध अनुदान योजनेचे काम अतिशय चागंल्या पद्धतीने कमी वेळेत पूर्ण केलेबद्दल गोकुळच्या वतीने त्यांचा सत्कार संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांचे हस्‍ते व सर्व संचालक मंडळाच्‍या उपस्थित गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे करण्‍यात …

Read More

राधानगरी पोलिसांकडून पाच लाखांच्या सोने चोरीचा छडा..

By Kolhapuri Karbhar
March 28, 2024
in :  Uncategorized
0
1,124

राशीवडे प्रतिनिधी – कृष्णा लाड दिनांक 17/2/2024 रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी ४ च्या दरम्यान मोहन कृष्णात पाटील राहणार गवशी पैकी पाटील वाडी यांच्या राहत्या घरातून अज्ञाताने सोन्याचे चीताक, लक्ष्मी हार, गंठण, नेकलेस, कर्नवेल जोड आणि सोन्याची अंगठी असा एकूण ५ लाख 31 हजार 375 रुपयांचा सोनेमुद्देमालाची चोरी झाली होती. दिलेल्या फिर्यादनुसार तपास करताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर गुन्हा …

Read More
1...565758...102Page 57 of 102

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

Milind Kamble
2 days ago

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

Milind Kamble
1 week ago

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

Milind Kamble
2 weeks ago

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

Kolhapuri Karbhar
3 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

2 days ago
0

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

1 week ago
0

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

2 weeks ago
0

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

3 weeks ago
0

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

4 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved