शिरोळ / प्रतिनिधी प्रभाग तीन मधील सर्वसामान्य कुटुंबांच्या मूलभूत सुविधा व दैनंदिन समस्या सोडवण्यासाठी राहुल कोळी यांना प्रभाग तीन मधील नागरिकांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे.शिव शाहू पुरस्कृत यादव पॅनलचे उमेदवार म्हणून राहुल कोळी यांनी मिळवलेला हा विजय म्हणजे प्रभागातील नागरिकांनी दाखवलेला विश्वास आणि अपेक्षांचा कौल मानला जात आहे.प्रभाग तीन मधील नागरिकांना आपला हक्काचा, जिवाभावाचा आणि सर्वसामान्यांच्या सुखदुःखात सहभागी असणारा …
प्रभाग तीनमधून राहुल कोळी यांचा दणदणीत विजय; नागरिकांचा विश्वास विकास कामातून सार्थ ठरणार