शिरोळ : प्रतिनिधीजनसामान्यांचे जगणे मुश्कील झाले असून ग्रॅज्युएट वडापाववाला आणि एम. बी. ए. चायवाला अशी बेरोजगारांची अवस्था झाली आहे. भारतीय जनता पार्टीचे घोटाळे आणि षडयंत्र सर्व जनतेला माहित आहे. महिलांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्या, पाठिंबा घेणाऱ्याचा चेहरा एक आणि रुप दुसरे असून यड्रावकरांना पाडायचे काम करा. यड्रावकरांना मत म्हणजे भाजपाला मत आहे. त्यामुळे भाजपाला मातीत गाडायला आणि …
भाजपाला मातीत गाडायला आणि गणपतराव पाटील यांना विधानसभेत धाडायला मतदान करा