Home Uncategorized मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा दौरा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जिल्हा दौरा

3 second read
0
0
66

शिरोळ : प्रतिनिधी

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नांदणी (ता. शिरोळ) येथे सुरु असलेल्या पंचकल्याण प्रतिष्ठा व महामस्तकाभिषेक महोत्सवासाठी ६ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता येत आहेत.

त्यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे आहे.

         सोमवार,दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी दुपारी कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. मोटारीने श्री वृषभाचल अतिशय क्षेत्र (स्वामी), नांदणी, ता. शिरोळकडे प्रयाण. श्री वृषभाचल अतिशय क्षेत्र (स्वामी), नांदणी, ता. शिरोळ येथे आगमन होईल. दुपारी दोन वाजता पंचकल्याणक प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सवास उपस्थित असतील. नंतर मोटारीने कोल्हापूर विमानतळाकडे प्रयाण. कोल्हापूर विमानतळ येथून ३.५० वाजता विमानाने मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…