कोल्हापूर जिल्हा परिषद मतदार संघातील प्रभागनिहाय आरक्षण नुकतेच जाहीर झाले आहे. त्यामुळे अनेक दिग्गज उमेदवारांच्या तयारीला वेग आला आहे. शिरोळ तालुक्यातील महत्वाचा मानला जाणारा आलास जिल्हा परिषद मतदार संघ हा सर्वसाधारण गटासाठी आरक्षित झाला आहे. या मतदार संघातून जिल्हा परिषदेसाठी शिरटीचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहुल सूर्यवंशी यांनी निवडणूक लढवावी, मतदार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, अशी मागणी …
आलास जिल्हा परिषद मतदारसंघातून राहुल सूर्यवंशी यांनी निवडणूक लढवावी : सामान्य जनतेची मागणी