May 01, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 30)

Uncategorized

जैन महिला परिषदेच्या आरोग्य तपासणी शिबिरास प्रचंड प्रतिसाद ; कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील नामांकित रुग्णालयांकडून तपासणी

By Kolhapuri Karbhar
February 24, 2025
in :  Uncategorized
0
87

जयसिंगपूर : प्रतिनिधी जागतिक महिला दिनानिमित्त दक्षिण भारत जैन सभा, कर्मवीर आरोग्य अभियान, जैन महिला परिषद व वीर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला. या शिबिरात २७५० पेक्षा अधिक महिलांनी तपासणी करुन घेतले. शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, यड्राव (इचलकरंजी) येथे झालेल्या शिबिराचे उदघाटन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर व मान्यवरांच्या …

Read More

आत्मनिर्भरतेतून ‘विकसित भारत’ कडे नेणारा अर्थसंकल्प

By Kolhapuri Karbhar
February 23, 2025
in :  Uncategorized
0
120

अर्थसंकल्पामुळे नागरिक होतील देशविकासाचे भागीदार, प्रत्येक घटकाच्या बळकटीकरणासाठी ठोस तरतुदी – खासदार धनंजय महाडिक यांचा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प विकसित भारताच्या दिशेने जाणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत वाढणार असून त्यांची क्रयशक्ती उंचावल्याने देशाच्या विकासाला चालना मिळेल. १४० कोटी भारतीयांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असून विकसित भारताचे ध्येय सामान्य …

Read More

दंगलमुक्त गाव संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार – आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर

By Kolhapuri Karbhar
February 22, 2025
in :  Uncategorized
0
55

जयसिंगपूर : प्रतिनिधीतंटामुक्त अभियानाबरोबरच दंगलमुक्त अभियानही राबवले पाहिजे. ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रामीण आणि शहरी भागात पोहोचवण्यासाठी मी शासनस्तरावर प्रयत्न करेन. अशा उपक्रमांमुळे गावाच्या विकासाला मोठी चालना मिळेल. असे प्रतिपादन आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.ऑल इंडिया बहुजन समन्वय समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या औचित्याने चिपरी ग्रामपंचायतीमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्रातील पहिल्या ऐतिहासिक ग्रामपंचायतींपैकी एक …

Read More

शेतकऱ्यांनी लोकांचे आरोग्य सुरक्षितेसाठी सेंद्रिय शेतीकडे वळावे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे शेतकऱ्यांना आवाहन.

By Kolhapuri Karbhar
February 22, 2025
in :  Uncategorized
0
270

कोल्हापूर/प्रतिनिधी : शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये नवनवीन तंत्रज्ञान आणून शेती विकसित करण्यावर भर देणे आवश्यक असून यासाठी सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही त्यामुळे लोकांच्या आरोग्य सुरक्षेतसाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीवर भर द्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी भीमा कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी शेतकऱ्यांना केले.भीमा कृषी पशू प्रदर्शनास आजपासून प्रारंभ झाला आहे.आज उपस्थित कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते प्रदर्शनाचे फित …

Read More

‘गोकुळ’ च्या महालक्ष्मी पशुखाद्य सोबत मिनरल मिक्चर मोफत या योजनेच्या कालावधीत वाढ – अरुण डोंगळे (चेअरमन, गोकुळ दूध संघ )

By Kolhapuri Karbhar
February 19, 2025
in :  Uncategorized
0
100

कोल्हापूर, ता.१९ कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पा.संघ मर्या.,कोल्‍हापूर (गोकुळ) च्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याच्या माध्यमातून गायी-म्हैशींचे उत्तम दर्जाचे पशुखाद्य तसेच पशुखाद्यपूरक आहाराची निर्मिती केली जाते व जिल्ह्यातील सर्व प्राथमिक दूध संस्थेना त्यांच्या मागणीनुसार त्यांना पुरवठा केला जातो. अशा महालक्ष्मी ‘कोहिनूर डायमंड’ आणि ‘गोल्ड पॅलेट’ या पशुखाद्याचे पोते संघाकडून खरेदी केल्यास त्यासोबत ‘फर्टीमिन प्लस’ मिनरल मिक्श्चरची १ किलोची बॅग आपल्या दूध उत्पादकांना …

Read More

•पन्हाळगड शिवाजी महाराजांचा इतिहास आणि स्वराज्याचा साक्षीदार – जिल्हाधिकारी अमोल येडगे.

By Kolhapuri Karbhar
February 19, 2025
in :  Uncategorized
0
80

पन्हाळगडावर ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रेचे शिवमय वातावरणात यशस्वी आयोजन छत्रपती शिवाजी महाराजांना 395 व्या जयंतीनिमित्त तीन हजार शिवप्रेमींच्या पदयात्रेतून अभिवादनछत्रपती शिवाजी महाराजांचा वसा आणि वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया – आमदार, डॉ.विनय कोरे कोल्हापूर, दि.19 सुमारे तीन हजार सहभागींच्या उपस्थितीमध्ये पन्हाळगडावर ‘जय शिवाजी जय भारत’ पदयात्रा शिवमय वातावरणात संपन्न झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 395 जयंती निमित्त भारत सरकारच्या क्रीडा …

Read More

नाट्य शुभांगीने कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

By Kolhapuri Karbhar
February 19, 2025
in :  Uncategorized
0
83

जयसिंगपूर : प्रतिनिधीनाट्य शुभांगीच्या माध्यमातून जयसिंगपूर शहराला कला संस्कृती लाभले आहे. नाट्य शुभांगी ने कलाकारांना व्यासपीठ निर्माण करून दर्जेदार कलाकार बनवले आहेत. गेल्या 50 वर्षापासून जयसिंगपूरचा सांस्कृतिक वारसा देशभर नेण्याचे काम नाट्य शुभांगीने केले आहे. भविष्यात नाट्य शुभांगीच्या माध्यमातून अधिकाधिक कलाकार घडवून जयसिंगपूर शहराचे नाव कलाक्षेत्रात अग्रभागी रहावे, यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याची ग्वाही कार्यक्रमाचे स्वागत अध्यक्ष आमदार राजेंद्र पाटील …

Read More

स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील स्मृतीप्रित्यर्थ पुरस्कारांची घोषणा ; १ एप्रिल रोजी वितरण ; मेधा पाटकर, विलासराव शिंदे, स्वप्निल कुसळे यांना पुरस्कार जाहीर

By Kolhapuri Karbhar
February 18, 2025
in :  Uncategorized
0
116

शिरोळ : प्रतिनिधी स्व. डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची यंदाची निवड जाहीर झाली आहे. यामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर यांना समाजभूषण पुरस्कार, नाशिक येथील प्रयोगशील शेतकरी बिलासराव शिंदे यांना समाजकार्य पुरस्कार, तर कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र व ऑलिम्पिक पदक विजेता जलतरणपटू स्वप्निल कुसळे यांना प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या पुरस्कारांचे वितरण मंगळवार, …

Read More

कोल्हापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध : पालकमंत्री प्रकाश आबिटकर .

By Kolhapuri Karbhar
February 15, 2025
in :  Uncategorized
0
111

पालकमंत्री पदी नियुक्तीबद्दल शिवसेनेकडून जाहीर सत्कार. कोल्हापूर दि.१५ : शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांची शिवसेना शिवसेनेचे मुख्यनेते व राज्याचे उप मुख्यमंत्री नाम.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मार्गक्रमण करत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात केलेल्या कामांमुळे महायुतीचा विजय सुकर झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली जबाबदारी सर्वांच्या साथीने पूर्णत्वास घेवून जाणार आहे. …

Read More

डॉ. संजय डी. पाटील यांचा मंगळवारी एकसष्ठी समारंभ.

By Kolhapuri Karbhar
February 15, 2025
in :  Uncategorized
0
111

-नोबेल पारितोषिक विजेते डॉ. कैलास सत्यार्थी यांची प्रमुख उपस्थिती कोल्हापूर :शिक्षण क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणारे डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष तथा कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांचा एकसष्ठी सोहळा मंगळवार दि. १८ फेब्रुवारी रोजी साजरा होत आहे. खासदार डॉ. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादासाहेब) यांच्या आशीर्वादाने होणाऱ्या या समारंभाला नोबेल शांतता पुरस्कार …

Read More
1...293031...102Page 30 of 102

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

Milind Kamble
5 days ago

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

Milind Kamble
1 week ago

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

Milind Kamble
2 weeks ago

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

Kolhapuri Karbhar
4 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

व्यापारात यशासाठी एकाग्रतेचा मंत्र – ब्रह्माकुमारी सुनिता बहनजी

5 days ago
0

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

1 week ago
0

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

2 weeks ago
0

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

4 weeks ago
0

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

April 1, 2026
0
© Copyright 2023, All Rights Reserved