June 22, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 40)

Uncategorized

अंबप येथे धारदार शस्त्राने वार करून १९ वर्षीय तरुणाचा खून

By Kolhapuri Karbhar
December 2, 2024
in :  Uncategorized
0
166

हातकणंगले : प्रतिनिधी हातकणंगले तालुक्यातील अंबप येथील १९ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना आज सोमवार दिनांक २ डिसेंबर रोजी रात्री ७ वाजता उघडकीस आली आहे. यश किरण दाभाडे वय वर्ष १९ असे मृत तरुणाचे नाव असून घटनास्थळी पेठ वडगाव पोलीस दाखल झाले आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील अंबप येथील बौद्ध समाजाच्या …

Read More

जुने पारगाव येथे ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्‌योगिक कार्यक्रमासाठी कृषीकन्या सज्ज

By रोहित पास्ते
November 30, 2024
in :  Uncategorized
0
113

मलकापूर प्रतिनिधी: जुने पारगाव ता. हातकणंगले येथे डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदे यांच्यातर्फे ग्रामीण कृषी जागरुकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम नुकताच घेण्यात अपला. ह्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांना शेती विषयी विविध विषयांवर प्रत्यक्षीक सादर करून दाखवण्यात आली. कार्यकमास सरंपच तुकाराम पवार, श्री पाराश विविध कार्यकारी सहकारी (विकास) सेवा संस्थाचे चेअरमन बाबासो मोरे आदीसह गग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. …

Read More

गोकुळ मध्ये राष्ट्रीय दुग्ध दिन व संविधान दिन साजरा

By Kolhapuri Karbhar
November 26, 2024
in :  Uncategorized
0
129

राष्‍ट्रीय दुग्ध दिन व दुग्धक्रांतीचे जनक डॉ.वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त गोकुळ संघाच्या ताराबाई पार्क कार्यालयामध्ये संघाचे संचालक प्रकाश पाटील यांच्या हस्ते व संघाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत डॉ. वर्गीस कुरियन यांच्‍या प्रतिमेचे पूजन करून त्यांना गोकुळ परिवाराच्यावतीने अभिवादन करण्यात आले व त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यावेळी संविधान दिनानिमित्त भारतीय संविधानाचे सामुहिक वाचन करण्यात आले तसेच २६/११ च्‍या मुंबई येथे झालेल्‍या …

Read More

गोकुळच्या गुणवत्तेमुळे अझरबैजान देशाची ४२० मे.टन देशी लोण्याची नवीन मागणी…- अरुण डोंगळे (चेअरमन, गोकुळ दूध संघ)

By Kolhapuri Karbhar
November 25, 2024
in :  Uncategorized
0
71

कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सह. दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) ने अझरबैजान या देशातील अटेना दूध संघास दि.२२/११/२०२४ इ.रोजी पुन्हा एकदा नवीन २१० मे. टन देशी लोणी (बटर) गोकुळ प्रकल्प येथून संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळ यांच्‍या उपस्थितीत वातानुकूलित कंटेनर मधून रवाना करण्‍यात आले. यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, उच्च गुणवत्तेच्या दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या वाढत्या …

Read More

आनंदी तणावमुक्त जीवनासाठी चांगले शरीर व मन महत्वाचे – डॉ.मनिषा भोजकर

By Kolhapuri Karbhar
November 19, 2024
in :  Uncategorized
0
92

कोल्‍हापूर – आपले शरीर चांगले असेल तर मन चांगले राहते आणि मन चांगले असेल तर जीवन तणावमुक्त होऊन आपण आनंदी जीवन जगू शकतो असे प्रतिपादन प्रसिद्ध आयुर्वेद कन्सल्टंट, कौन्सिलिंग सायकॉलॉजिस्ट, व्याख्याती आणि लेखिका डॉ. मनिषा भोजकर यांनी ७१ व्‍या अखिल भारतीय सहकार सप्ताह अंतर्गत ‘आनंदी तणावमुक्त जीवन’ या विषयावर आयोजित कार्यक्रमात केले. पुढे बोलताना त्या म्हणाल्या कि, आपल्या जगात जन्मापासून …

Read More

गांधीनगरवासियांचे ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ…

By Kolhapuri Karbhar
November 18, 2024
in :  Uncategorized
0
71

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ गांधीनगर येथे काढण्यात आलेल्या पदयात्रेला उदंड प्रतिसाद मिळाला. पदयात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून गांधीनगरवासियांनी आमदार ऋतुराज पाटील यांना भक्कम पाठबळ देण्याचा निर्धार केला. आमदार ऋतुराज पाटील यांनी गांधीनगर मुख्यमार्गावरील गणेश टॉकीज येथून पदयात्रेला सुरुवात केली. श्री चौक, युवा एकता ग्रुप, बी ग्रुप, सर्वधर्मीय तरुण मंडळ, जी पी …

Read More

कोल्हापूर ‘थिंक टॅंक’च्या माध्यमातून नव्या संकल्पना राबवणार आमदार ऋतुराज पाटील यांची माहिती…

By Kolhapuri Karbhar
November 18, 2024
in :  Uncategorized
0
64

कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिणला नवा चेहरा देण्यासाठी दक्षिण व्हिजन 2.0 च्या माध्यमातून नवसंकल्पना राबवणार आहे. कोल्हापूर शहराच्या सर्वाधीक वेगाने वाढणा-या उपनगरांचा सुनियोजित विकास करण्यावरसुध्दा माझा भर असेल. विविध क्षेत्रातील तज्ञ, युवा पिढी यांना सोबत घेऊन कोल्हापूर थिंक टँकची यासाठी मदत घेणार आहे. यासाठी युवा पिढीने स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे असे आवाहन आमदार ऋतुराज पाटील यांनी केले. साने गुरुजी वसाहत येथे आयोजित …

Read More

शिरोळ तालुक्याचा विकास हाच माझा ध्यास ही भूमिका घेऊन प्रामाणिकपणे काम करणार ; उमेदवार गणपतराव पाटील यांनी दिला जनतेला विश्वास – महाविकास आघाडीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन : जनतेचा तुफान प्रतिसाद

By Kolhapuri Karbhar
November 18, 2024
in :  Uncategorized
0
120

शिरोळ: प्रतिनिधीशिरोळ तालुक्याचा विकास हाच माझा ध्यास घेऊन माझी प्रामाणिकपणे काम करण्याची भूमिका आहे. जयसिंगपूर येथील झोपडपट्टीचा प्रश्न, अतिक्रमण, पाण्याचा प्रश्न आणि वाढत्या विस्तारीकरणाला लक्षात घेऊन नवे उद्भवणारे प्रश्न या सर्वांच्या सोडवणुकीसाठी मी काम करणार आहे. जयसिंगपूर येथे सिटी सर्व्हे नंबर 1251 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवणे, शिरोळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविणे या कामी मी खंबीरपणे …

Read More

भ्रष्ट महायुतीच्या त्रिकूट सरकारला घालवून मविआचे सरकार आणण्याचा जनतेचा निर्णय ; राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे प्रतिपादन ; कमी बोलून जास्त काम करणाऱ्या गणपतराव पाटील यांना निवडून देण्याचे केले आवाहन

By Kolhapuri Karbhar
November 18, 2024
in :  Uncategorized
0
101

शिरोळ : प्रतिनिधीमहाराष्ट्राची परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. भ्रष्ट सरकार, पक्ष फोडणाऱ्या सरकारला घालवून महाविकास आघाडीचे सरकार आणण्याचा निर्णय जनतेने घेतलेला आहे. राजकारणात विचारांना आणि तत्वांना खूप महत्त्व असते. पण ज्यांनी विचारांचाही भ्रष्टाचार केला, असे परस्पर विरोधी लोक एकत्र येऊन सरकार स्थापन करन महाराष्ट्राला अधोगती मध्ये नेण्याचे पाप त्रिकूट महायुतीच्या सरकारने केले आहे. देशाची आणि राज्याची प्रगती करण्यासाठी या महायुतीच्या त्रिकूट …

Read More

स्व. सा. रे. पाटील यांचा खरा राजकीय, सामाजिक आणि रक्ताचा वारसदार गणपतराव पाटीलच ; कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष, माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचे प्रतिपादन

By Kolhapuri Karbhar
November 17, 2024
in :  Uncategorized
0
71

जयसिंगपूर : प्रतिनिधीस्व. सा. रे. पाटील यांनी शिरोळ तालुक्याला रूप दिले. विकासाला गती दिली. तालुक्याला तळफोडाप्रमाणे जपले. त्यांचा खरा राजकीय, सामाजिक आणि रक्ताचा वारसा गणपतराव पाटीलच हे इथेच आहेत. हा वारसा कोणीही घेऊ शकत नाही. गेल्या निवडणुकीत सर्वांनी ज्यांना मदत करून आमदार केले, ते भाजपाचे आहेत? शिंदेचे आहेत? की अजित पवार गटाचे आहेत हे सांगावे. आता ते स्वतःच्या आघाडीकडून निवडणूक …

Read More
1...394041...104Page 40 of 104

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

Milind Kamble
3 days ago

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

रोहित पास्ते
2 weeks ago

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

Milind Kamble
2 weeks ago

इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवड

Milind Kamble
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

3 days ago
0

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

2 weeks ago
0

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

2 weeks ago
0

इंडियन डेअरी असोसिएशनच्या पश्चिम विभागाच्या उपाध्यक्षपदी गोकुळचे कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले यांची बिनविरोध निवड

2 weeks ago
0

हाय-व्होल्टेज वायर रस्त्यावर; राजारामपुरी पोलिसांनी वाचवले अनेक जीव

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved