जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाकडून जयसिंगपूर शहरात गांजा विक्री करणाऱ्या इसमास जेरबंद करून त्याच्याकडून गांजा व इतर मुद्देमाल असा एकूण ६० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि. १३ रोजी दीड वाजण्याच्या सुमारास मनीषा ऑटोमोबाईलजवळ नांदणी नाक्याला जाणाऱ्या रिंगरोडलगत उघड्यावर करण्यात आली. या कारवाई पथकात पोलीस निरीक्षक सत्यवान हाके पोलीस उपनिरीक्षक …
जयसिंगपूर पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या इसमाला केले जेरबंद : ६० हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत