शिवसेना कुणाची? असा पेच निर्माण झाला आहे. या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू पार पडली. यावेळी शिवसेना आणि शिंदे गटाने जोरदार युक्तिवाद केला. सरन्यायाधीशांनी सर्व युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर उद्या गुरुवारी सकाळी 10.30 वाजता सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आजचा निर्णय हा उद्यावर गेला आहे. शिंदे गटाने शिवसेनेत बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेकडून याचिका दाखल करण्यात आली. आज सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश एन.व्ही. …
शिवसेना कुणाची? असा पेच निर्माण झाला आहे. या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू पार पडली.