मलकापूर प्रतिनिधी: श्री वारणा विभाग शिक्षण मंडळ वारणानगर संचलित श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालय येलूर – मलकापूर , ता. शाहूवाडी, जि.कोल्हापूर, येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन विविध कार्यक्रमाचे आयोजन करून साजरा करण्यात आला. ध्वजारोहण मलकापूर नगरीतील विद्यार्थिनी कुमारी नम्रता प्रवीण पाटील हिच्या हस्ते करण्यात आले. कुमारी नम्रता हिने अलीकडेच IBPS मार्फत घेण्यात आलेल्या बँकिंग स्पर्धा परीक्षेत आयडीबीआय बँक ज्युनि. …
श्रीमती शोभाताई कोरे वारणा महिला महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा