Home Uncategorized कुडित्रे येथील रंगराव हारणे व कार्यकर्त्यां यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश

कुडित्रे येथील रंगराव हारणे व कार्यकर्त्यां यांचा जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश

3 second read
0
0
423

कुडित्रे (ता.करवीर) येथील पैलवान रंगराव भगवंत हारणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.

करवीर तालुक्यात जनसुराज्य शक्ती पक्षाच्या वतीने आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी संताजी बाबा घोरपडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.शाहूवाडी – पन्हाळा तालुक्यात आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी विकासाची गंगा आणली आहे. हिच विकासाची गंगा करवीर तालुक्यात आणण्यासाठी व सर्वांगीण विकासासाठी जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश करत असल्याचे पैलवान रंगराव भगवंत हारणे यांनी सांगितले.

धनाजी यशवंत हारणे,महादेव दत्तू हारणे,मारुती रावजी हारणे,दत्तात्रय मारुती हारणे,विराज रंगराव हारणे,प्रणव धनाजी हारणे,स्वप्निल संजय हारणे,संजय महादेव हारणे,दगडू धोंडिबा शिंदे,सुनील दगडू शिंदे,सचिन दगडू शिंदे,विकास दगडू शिंदे,जोतिबा विठ्ठल कदम,विशाल ज्योतिराम कदम,संजय विठ्ठल कदम,दिनकर केरबा शिंदे,विनायक सतीश दिवसे,सतिश पांडुरंग दिवसे,पांडुरंग दिवसे,रंगराव दिवसे,संभाजी दिवसे,तुकाराम गणपती पोवार,दिनकर चौगले,अमर चौगले,युवराज परीट,मानसिंग पाटील,कृष्णात जाधव,तुकाराम दळवी, एकनाथ आंबूसकर,राजेश जाधव,सागर कुरणे.

सविता रंगराव हारणे,रंजना धनाजी हारणे,संगीता संजय हारणे,नर्मदा दत्तात्रय हारणे,सावित्री दगडू शिंदे,कांचन सुनील शिंदे,ऋतुजा सचिन शिंदे,हांजुबाई ज्योतिराम कदम,प्राजक्ता विशाल कदम,नकुशा संजय कदम,सविता निवास पाटील,जयश्री सतीश पोवार यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी करवीर विधानसभा मतदारसंघाचे नेते संताजी बाबा घोरपडे,कोल्हापूर शेतकरी संघाचे संचालक व उत्रे गावचे माजी सरपंच प्रधान रंगराव पाटील,युवराज बेलेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मलकापूर येथे एस.टी. बसथांबा व रात्री १० वाजेची बससेवा सुरू करण्याची मागणी

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते: मलकापूर शहरातील नागरिक, विद्यार्थी, नोकरदार, महिला व ज्येष…