Home Uncategorized ससेगाव येथे 35 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन – आमदार विनय कोरे

ससेगाव येथे 35 लाख रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन – आमदार विनय कोरे

3 second read
0
0
333

ससेगांव (ता.शाहूवाडी) येथे ३५ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) व ग्रामस्थांच्या शुभहस्ते करण्यात आले. ससेगांव येथे १ शाळा खोली बांधणे – १० लाख,गोसावी समाजासाठी सामाजिक सभागृह बांधणे – १५ लाख,हरिजन वस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधणे – १० लाख अशा विविध विकासकामांसाठी ३५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.या कामांचे भूमिपूजन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) व ग्रामस्थांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरिडकर),शाहूवाडी तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष रंगराव खोपडे (आप्पा),ससेगांव सरपंच सुनंदा पाटील,माजी सरपंच सजंय पारळे,माजी सरपंच अशोक गोसावी,वसंत गोसावी,माजी उपसरपंच कुलदीप गोसावी,शाहूवाडी तालुका गोसावी समाज अध्यक्ष भरत गोसावी. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अशोक पारळे,ज्ञानदेव पारळे,कुमार पारळे,प्रकाश पारळे,प्रविण सोने,आनंदा पारळे,परशुराम पारळे,दिपक पारळे,वसंत पारळे,नितिन पारळे,शशिकांत पाटील,बबन कांबळे,आनंदा कांबळे,विष्णू पारळे,जीवन पारळे,संपत गोसावी,उत्तम गोसावी,लक्ष्मण गोसावी,दशरथ गोसावी,सुरेश गोसावी,सुरज गोसावी,विश्वजित गोसावी,यशवंत गोसावी,तानाजी गोसावी यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य,विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

NEET पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ अभाविपचे आंदोलन

मलकापूर प्रतिनिधी: रोहित पास्ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, कोल्हापूर महानगर यांच्या वती…