प्रबळ इच्छाशक्ती अपार कष्ट व प्रतीकुल परिस्थितीवर मात करण्याची क्षमता विद्यार्थ्यांनी जोपासावी.श्री.शाहू कुमार भवन व हिं. ब. पाटील कनिष्ठ महावाद्यालय म॥ कासारवाडा ता. राधानगरी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या विषयावर बोलताणा राहुरी कृषी विद्यापीठाच्या कोल्हापुर विभागातील अधिदान व लेखा अधिकारी श्री.रविंद्र आनंदराव पाटील रा. कपिलेश्वर यांनी स्पर्धा परीक्षेतील आपले अनुभव सांगताना स्पर्धा परीक्षेसाठी कला शाखाच कशी उपयुक्त आहे हे उदाहरणांसह …
प्रबळ इच्छाशक्ती अपार कष्ट व प्रतीकुल परिस्थितीवर मात करण्याची क्षमता विद्यार्थ्यांनी जोपासावी:-रविंद्र पाटील