Home Uncategorized स्वराज्यरक्षक,धर्मवीर , छत्रपती संभाजी महाराज जयंती भाजप युवा मोर्चा कडून मोठया उत्साहात साजरी .

स्वराज्यरक्षक,धर्मवीर , छत्रपती संभाजी महाराज जयंती भाजप युवा मोर्चा कडून मोठया उत्साहात साजरी .

5 second read
0
0
291

काल स्वराज्यरक्षक,धर्मवीर , छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त हातकणंगले तालुक्यातील अंबप या ठिकाणी भाजप युवा मोर्चा कडून मोठया उत्साहात प्रतिमा पूजन करून व छ संभाजी महाराजांचे जीवनकार्य मांडून केला यावेळी हातकणंगले मतदारसंघाचे भावी आमदार भाजप जनसुराज्य चे नेते दलितमित्र मा श्री अशोकराव माने साहेब व अंबप च्या प्रथम नागरिक विद्यमान सरपंच मा सौ दीप्ती विकासराव माने ( वहिनी ), सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व अंबप चे माझी उपसरपंच मा श्री राजेंद्र माने सर यांनी संभाजी महाराज यांचे धर्मकार्य उलगडून मांडण्याचा प्रयत्न केला यावेळी गावातील प्रमुख मान्यवर उपस्थितामध्ये अंबप विकास पॅनेलचे प्रमुख मा श्री डी के बापू अंबप चे माझी उपसरपंच व तंटामुक्ती चे अध्यक्ष मा श्री संतोष उंडे सरकार, भाजप युवा मोर्चा चे तालुका कार्याध्यक्ष मा श्री प्रकाश पाटील सर, पोलीस पाटील श्री पंढरीनाथ गायकवाड, अंबप विकास पॅनेल चे मार्गदर्शक मा श्री विलास पाटील ( बापू ), भाजप चे मा सरचिटणीस मा श्री तानाजी ढाले, सावित्री महिला दूध संस्थेचे चेअरमन मा श्री दिग्विजय पाटील, श्री भारत पाटील, रिक्षा युनियन चे अध्यक्ष श्री रमेश निलजे

महिलांमध्ये मा श्रीमती आशालता पाटील, डॉ सौ अश्विनी पाटील,सौ विजया चिबडे, सौ श्वेता पाटील, तसेच श्री राजेंद्र पाटील श्री प्रवीण माळी, श्री संतोष र. पाटील, श्री बाबासो माने, श्री संजय वरपे, यशपाल सुतार, भाजप बुथप्रमुख श्री संदीप उंडे, श्री स्वप्नील जाधव, हातकणंगले तालुका भाजप सोशल मीडिया प्रमुख श्री किशोर जासूद, श्री नागेश ऐद, श्री कपिल वाघमोडे, श्री वैभव वाघमोडे, श्री संतोष हिरवे, शंकर वाघमोडे, श्री विजय वाघमोडे, श्री नागेश वाघमोडे, जेष्ठ नागरिक श्री पांडुरंग वरपे, कु अभिजित वाघमोडे, श्री पुंडलिक माळी, श्री संभाजी डोंबाळे, श्री अरुण डोंगरे, श्री कुमार वाघमोडे, श्री तानाजी जाधव, श्री अनिल नाईक, श्री अर्जुन नाईक,श्री दीपक नाईक, कुलदीप वरपे, शेखर कुंभार, श्री रणजित माने, विशाल दळवी, वैभव दळवी, श्री बबन चिबडे, महेश कदम नागेश कदम कु आदित्य पाटील, प्रथमेश माने,,श्री आनंदराव वाघमोडे, श्री राहुल तेली, सुशांत दळवी, श्री यशवंत सूर्यवंशी श्री विष्णू माळी,तसेच इतरही मान्यवर उपस्थित होते. 🙏

कोल्हापुरी कारभार साठी हातकलंगले तालुका प्रतिनिधी,

किशोर जासुद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

जयसिंगपूर : प्रतिनिधीसर्व क्षेत्रात मराठी अग्रेसर आहे. मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर…