March 19, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 57)

Uncategorized

‘गोकुळ’ च्या कर्मचाऱ्यांनी झोकून देऊन संघाच्या आणि दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी काम करावे ! -अरुण डोंगळे (चेअरमन गोकुळ दूध संघ)

By Kolhapuri Karbhar
March 30, 2024
in :  Uncategorized
0
63

कोल्हापूर ता.२९: कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या., कोल्‍हापूर (गोकुळ) च्या संगणक विभागाचे व्यवस्थापक श्री.अरविंद नारायण जोशी यांनी शासनाच्या प्रतिलिटर ५ रु.गाय दूध अनुदान योजनेचे काम अतिशय चागंल्या पद्धतीने कमी वेळेत पूर्ण केलेबद्दल गोकुळच्या वतीने त्यांचा सत्कार संघाचे चेअरमन अरुण डोंगळे व जेष्ठ संचालक विश्वास पाटील यांचे हस्‍ते व सर्व संचालक मंडळाच्‍या उपस्थित गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे करण्‍यात …

Read More

राधानगरी पोलिसांकडून पाच लाखांच्या सोने चोरीचा छडा..

By Kolhapuri Karbhar
March 28, 2024
in :  Uncategorized
0
1,119

राशीवडे प्रतिनिधी – कृष्णा लाड दिनांक 17/2/2024 रोजी सकाळी साडेदहा ते दुपारी ४ च्या दरम्यान मोहन कृष्णात पाटील राहणार गवशी पैकी पाटील वाडी यांच्या राहत्या घरातून अज्ञाताने सोन्याचे चीताक, लक्ष्मी हार, गंठण, नेकलेस, कर्नवेल जोड आणि सोन्याची अंगठी असा एकूण ५ लाख 31 हजार 375 रुपयांचा सोनेमुद्देमालाची चोरी झाली होती. दिलेल्या फिर्यादनुसार तपास करताना पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर गुन्हा …

Read More

मोटरसायकलवरून मालोजीराजेंच्या मंगळवार पेठेत गाठीभेटी… तालमींनी दिला महाराजांच्या विजयाचा शब्द

By Kolhapuri Karbhar
March 26, 2024
in :  Uncategorized
0
578

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात इंडिया महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्यासह रॉयल फॅमिलीतील माजी खासदार युवराज संभाजी राजे, युवराज मालोजीराजे, संयोगिता राजे, मधुरिमा राजे यांनी कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात प्रचाराचा झंझावात निर्माण केला आहे. युवराज मालोजीराजे यांनी मंगळवारी मोटरसायकलीवरून मंगळवार पेठेतील तालमी, मंदिरे, व्यापारी, उद्योजक, राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यांच्या घरी भेट देऊन कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून शाहू छत्रपतींना विजयी आवाहन केले. …

Read More

कोल्हापूर व हातकणंगले मतदार संघातील उमेदवारीस विलंब कार्यकर्त्यांत कमालीची अस्वस्थता…

By Milind Kamble
March 23, 2024
in :  Uncategorized
0
924

कोल्हापूर : ता. 23 मार्च कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभेचे उमेदवार जाहीर होत नसल्याने नेते आणि कार्यकर्ते कमालीचे अस्वस्थ असल्याचे चित्र दिसत आहे. एकीकडे कोल्हापूरमधून शाहू छत्रपती यांनी प्रचाराला सुरुवातच केली असताना दुसरीकडे दिल्लीतून नावे कधी जाहीर होणार, यांची प्रतीक्षा लागून राहिली आहे. दरम्यान, खासदार संजय मंडलिक हे मुंबईत तळ ठोकून असून, धैर्यशील माने हे मात्र मतदारसंघात गाठीभेटी सुरू केल्या आहेत. …

Read More

कोल्हापूर – रत्नागिरी महामार्गावर अपघात

By रोहित पास्ते
March 23, 2024
in :  Uncategorized
0
174

कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जात असताना गाडी क्रमांक एम. एच.०४ डी जे २४६६ या गाडीचा गोगवे ता. शाहुवाडी या गावाजवळ अपघात झाला. शुक्रवारी सायंकाळी सातच्या दरम्यान अपघात झाला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गाडी चा टायर फुटुन अपघात झाला. अपघातात ५ जन जखमी झाले. त्यांना तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्र बांबवडे ईथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी धनंजय आकाराम पाटील वय ४३ अतिग्रे, प्रेम प्रकाश …

Read More

त्रिमूर्ती जो उमेदवार ठरवेल त्याला निवडून आणा : नामदार चंद्रकांत दादा पाटील

By Milind Kamble
March 22, 2024
in :  Uncategorized
0
450

भारतीय जनता पक्षाचे सरकारकेंद्रात आणण्याचे आता जनतेनेच ठरविले आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ही त्रिमूर्ती जो उमेदवार देईल तो निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी अहो रात्र मेहनत करा. व झटून कामाला लागावे, असे आवाहन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.राधानगरी पंचायत समितीचे माजी उपसभापती रविश उदयसिंग पाटील- कौलवकर यांनी गुरुवारी भाजपात प्रवेश केला. यानिमित्त …

Read More

इलेक्ट्रिक कृषी पंपांची चोरी करणाऱ्या चोरट्यांना जुना राजवाडा पोलिसांनी केले अटक…

By Milind Kamble
March 21, 2024
in :  Uncategorized
0
178

कोल्हापूर – इलेक्ट्रिक कृषी पंपांची चोरी करणाऱ्या तिघा सराईत चोरट्यांना जुना राजवाडा पोलिसांनी आज अटक केली. त्यांच्याकडून सहा इलेक्ट्रिक पंप, एक चार चाकी आणि छोटा टेम्पो असा सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. ग्रामीण भागातील इलेक्ट्रिक कृषी पंपाची चोरी करणारे तिघे सराईत चोरटे आज चोरी केलेल्या कृषी पंपांची विक्री करण्यासाठी कोल्हापुरात येत असल्याची माहिती जुना राजवाड्याच्या गुन्हे शोध पथकाला …

Read More

गोकुळ’च्या प्रगतीत दूध संस्था कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान:अरुण डोंगळे चेअरमन गोकुळ दूध संघ

By Milind Kamble
March 21, 2024
in :  Uncategorized
0
65

संघाच्या वतीने दूध संस्थांच्या व्यवस्थापन खर्चात प्रतिलिटर १० पैसे व कर्मचाऱ्यांसाठी प्रतिलिटर ५ पैसे अशी वाढ केली. याबद्दल दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या वतीने अध्यक्ष अरुण डोंगळे व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्यासह अन्य संचालकांचा संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील, शामराव पाटील, विश्वास पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संघाचे अध्यक्ष डोंगळे म्हणाले की, ‘गोकुळ’च्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त संबंधित सर्व घटकांना लाभ …

Read More

कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे तर्फे तिघा जणांवर कारवाई….

By Milind Kamble
March 20, 2024
in :  Uncategorized
0
158

कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे तर्फे तिघा जणांवर कारवाई कोल्हापूर पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यांनी सुरू असणारी लोकसभा निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने अवैध व्यवसाय, अंमली पदार्थ साठा तसेच विक्री करणारे व अभिलेखावर असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत.पोलीस अधीक्षक यांनी दिले आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना त्यांचे गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, …

Read More

सुळंबी ता.राधानगरी येथे महिला स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात साजरा..

By Kolhapuri Karbhar
March 19, 2024
in :  Uncategorized
0
88

सुळंबी येथील रामलिंग मंदिरामध्ये गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.सुरेखा प्रदीप गुरव यांच्या विशेष प्रयत्नातून महिला साक्षमीकरण कार्यक्रमांतर्गत हळदी कुंकू व महिलांना विविध भेटवस्तूंचे वाटप. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून राधानगरी,भुदरगड,आजरा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रकाशरावजी आबिटकर यांच्या पत्नी सौ. विजयालक्ष्मी प्रकाशरावजी आबिटकर उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुळंबी गावच्या आदर्श शिक्षिका सौ. राजश्री बरगे मॅडम यांनी भुषीवले. सुळंबी गावच्या लोकनियुक्त व कार्यतत्पर …

Read More
1...565758...101Page 57 of 101

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

सलमान खानच्या हत्येचा कट… वाचा काय आहे सत्य ?

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

“आम्ही निवडून आल्यानंतर पाणी पुरवठा विस्कळीत का ?” महापौर धीरज सूर्यवंशी यांचा प्रशासनाला सवाल… सांगली-मिरज-कुपवाडमध्ये विकासकामांना गती देण्याचा निर्धार…

Kolhapuri Karbhar
18 hours ago

शाही विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस व महापौर धीरज सूर्यवंशी यांची भेट; सांगलीच्या विकासावर सकारात्मक चर्चा

Kolhapuri Karbhar
2 days ago

शिरटी येथे हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी सवालाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न… ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिरावर हेलिकॉप्टरमधून होणार पुष्पवृष्टी…

Kolhapuri Karbhar
3 days ago

तेरवाड येथे पीएसआय महेश साळुंखे यांचा आर्यन्स मंडळ तर्फे भव्य सत्कार संपन्न

Kolhapuri Karbhar
6 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

“आम्ही निवडून आल्यानंतर पाणी पुरवठा विस्कळीत का ?” महापौर धीरज सूर्यवंशी यांचा प्रशासनाला सवाल… सांगली-मिरज-कुपवाडमध्ये विकासकामांना गती देण्याचा निर्धार…

18 hours ago
0

शाही विवाह सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस व महापौर धीरज सूर्यवंशी यांची भेट; सांगलीच्या विकासावर सकारात्मक चर्चा

2 days ago
0

शिरटी येथे हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी सवालाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न… ग्रामदैवत श्री भैरेश्वर मंदिरावर हेलिकॉप्टरमधून होणार पुष्पवृष्टी…

3 days ago
0

तेरवाड येथे पीएसआय महेश साळुंखे यांचा आर्यन्स मंडळ तर्फे भव्य सत्कार संपन्न

6 days ago
0

कोल्हापूर येथील संघर्ष महामोर्चाला शिरोळ तालुक्यातून दोन हजार कार्यकर्ते जाणार….

1 week ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved