May 14, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 22)

Uncategorized

कुंभोज येथे आमदार अशोकराव माने यांच्या निधीतून रस्त्याच्या कॉक्रीटीकरणासाठी 10 लाखांचा निधी मंजूरवारणा संचालक अरुण पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून कामाचा शुभारंभ

By Kolhapuri Karbhar
July 28, 2025
in :  Uncategorized
0
125

कुंभोज (ता. हातकणगले) : हातकणगले मतदारसंघाचे दलितमित्र आमदार अशोकराव माने यांच्या स्थानिक विकास निधीतून कुंभोज गावातील कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा ते भूपाल शिंदे यांचे घर या रस्त्याच्या कॉक्रीटीकरणासाठी १० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकासकामाचा शुभारंभ आमदार अशोकराव माने यांच्या शुभहस्ते, तसेच जिल्हा परिषद सदस्य व वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार …

Read More

सर्व घटकांना विश्वासात घेवून प्रस्तावित सहापदरी रस्त्याच्या जोडरस्त्यांचा आराखडा तयार करावा : आम.राजेश क्षीरसागर

By Kolhapuri Karbhar
July 28, 2025
in :  Uncategorized
0
106

कोल्हापूर दि.२८ : कोल्हापूर जिल्हा हा औद्योगिक क्षेत्रात क्रांती करत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यास जोडणारा कोल्हापूर जिल्हा महत्वाचा दुवा आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीसह शिरोली, गोकुळ शिरगांव या महत्वाच्या औद्योगिक वसाहती आहेत. सद्यस्थितीत केंद्र शासनाच्यावतीने पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरीकरण करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. परंतु, या औद्योगिक वसाहत क्षेत्रातून प्रस्तावित केलेल्या कामाबाबतीत उद्योजक, वाहतूक संघटनांच्या अनेक …

Read More

परीख पूल उड्डाणपुलाचा विषय लवकरच मार्गी लावू : आमदार राजेश क्षीरसागर,परीखपूल परिसरातील रस्ता कॉन्क्रीटीकरण व गटर्स कामाचा शुभारंभ

By Kolhapuri Karbhar
July 28, 2025
in :  Uncategorized
0
103

कोल्हापूर दि.२८ : शहराच्या दोन महत्वाच्या बाजूला जोडणारा महत्त्वाचा पूल म्हणून बाबूभाई परिख पुलाकडे पाहिले जाते. मध्यवर्ती बस स्थानक, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, कसबा बावड्याकडून राजारामपुरी, शाहूपुरीकडे जाण्यासाठी हा महत्त्वाचा पर्याय आहे. गेल्या काही वर्षात परिख पुलाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. याभागात दैनंदिन ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड असल्याने किरकोळ अपघात किंवा सांडपाणी वाहू लागले तरी येथे प्रचंड वाहतूक कोंडी …

Read More

पद्मश्री सुरेश वाडकर यांच्या वाढदिनी कोल्हापूरातील चाहते देणार संगीतमय शुभेच्छा कॅराओके मैफिलीचे आयोजन.

By Kolhapuri Karbhar
July 28, 2025
in :  Uncategorized
0
113

कोल्हापूरच्या मातीत घडलेला एक महान कलाकार म्हणून पद्मश्री पंडीत सुरेश वाडकर यांचा सर्व कोल्हापूरकरांना विशेष अभिमान आहे. त्यांच्या बद्दलचा हाच अभिमान आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पंडीत सुरेश वाडकर प्रेमी ग्रुपने सुरेल संगीत मैफिल या कॅराओके मैफिलीचे आयोजन केले आहे.7 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.00 वाजता कोल्हापूर मधील राजर्षी शाहू स्मारक भवनात ही मैफिल रंगणार आहे. या मैफिलीतून …

Read More

म्हैस दूध वाढीचा निर्धार गोकुळ लवकरच २५ लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करेल असा विश्वास-नविद मुश्रीफ चेअरमन गोकुळ दुध संघ

By Kolhapuri Karbhar
July 27, 2025
in :  Uncategorized
0
131

कोल्हापूर ता.२७: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) वतीने दूधवाढ कृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे. गोकुळच्या या दूध संकलन वाढ मोहिमेला गती देण्याच्या दृष्टीने गोकुळ दूध संघाचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी श्री हसन मुश्रीफ दूध संस्था कागल या संस्थेच्या व कोल्हापूर जिल्हा बँकेच्या माध्यमातून मुऱ्हा जातीच्या२० म्हैशी हरियाणा येथून आणल्या आहेत . यावेळी बोलताना चेअरमन नविद मुश्रीफ …

Read More

कुंभोज गावाची नाहक बदनामी; ग्रामस्थांकडून पोलिस ठाण्यात निवेदन

By Kolhapuri Karbhar
July 26, 2025
in :  Uncategorized
0
114

हातकणंगले प्रतिनिधी – सचिन लोंढे आज काही वर्तमानपत्रांमध्ये “कुंभोज येथे कुंटण खान्यावर छापा” अशा नावाने फोटोसह बातमी प्रसिद्ध झाली. या बातम्यांमुळे कुंभोज गावाची बदनामी झाली असून, जिल्हाभर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ही घटना प्रत्यक्षात कुंभोज गावाच्या हद्दीत घडलेली नसून, या बातम्यांचा गावाशी काहीही संबंध नाही. पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या चुकीच्या प्रेस नोटमुळे ही बातमी प्रसिद्ध झाली, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. …

Read More

कुंभोज गावाची नाहक बदनामी; ग्रामस्थांकडून पोलिस ठाण्यात निवेदन

By Kolhapuri Karbhar
July 26, 2025
in :  Uncategorized, वायरल
0
351

हातकणंगले प्रतिनिधी – सचिन लोंढे आज काही वर्तमानपत्रांमध्ये “कुंभोज येथे कुंटण खान्यावर छापा” अशा नावाने फोटोसह बातमी प्रसिद्ध झाली. या बातम्यांमुळे कुंभोज गावाची बदनामी झाली असून, जिल्हाभर चर्चा सुरू झाली आहे. मात्र, ही घटना प्रत्यक्षात कुंभोज गावाच्या हद्दीत घडलेली नसून, या बातम्यांचा गावाशी काहीही संबंध नाही. पोलिसांनी पत्रकारांना दिलेल्या चुकीच्या प्रेस नोटमुळे ही बातमी प्रसिद्ध झाली, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. …

Read More

गोकुळ दूध संघाच्या अनुदान योजनेत मोठी वाढ शेतकऱ्यांना दिलासा, उत्पादन वाढीस गती- नविद मुश्रीफ चेअरमन, गोकुळ दूध संघ.

By Kolhapuri Karbhar
July 26, 2025
in :  Uncategorized
0
124

कोल्हापूर ता.२५: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करण्याचा संचालक मंडळाने संकल्प केला असून तो पूर्ण करण्याच्या दृष्टीने संघामार्फत विविध योजना राबवून दूध वाढ कृती कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमाअंतर्गत शेतकरी दूध उत्पादकांना तसेच तरुण वर्गांला या दुग्ध व्यवसायाकडे वळविणेसाठी संघामार्फत विविध योजनेअंतर्गत दूध उत्पादक व दूध संस्थांना अनुदान देण्यात येतात. दि.२३/०७/२०२५ …

Read More

राधानगरी धरणाचे गेट क्र. 6 व 3 स्वयंचलितपणे उघडले – नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा..

By Kolhapuri Karbhar
July 25, 2025
in :  Uncategorized
0
462

प्रतिनिधी – मिलिंद कांबळे, राधानगरीदि. 25 जुलै 2025 | रात्री 10.05 वा.राधानगरी धरणातील स्वयंचलित दरवाजे क्रमांक 6 व 3 आज रात्री 10 वाजून 3 मिनिटांनी उघडले गेले आहेत.धरणातून सध्या सेवाद्वार क्र. 6 व 3 मधून 2856 क्युसेक्स आणि BOT पॉवर हाऊसमधून 1500 क्युसेक्स, असा एकूण 4356 क्युसेक्स विसर्ग भोगावती नदी पात्रात सुरू आहे.या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, अशी सूचना …

Read More

“युवा हर्षलला न्याय मिळायलाच पाहिजेत! – आमदार सतेज पाटील

By Kolhapuri Karbhar
July 25, 2025
in :  Uncategorized
0
316

सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी येथील युवा कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांनी कामाचे बिल न मिळाल्यामुळे आत्महत्या केली होती. या दुःखद घटनेनंतर शुक्रवारी काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांनी हर्षल पाटील यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. कुटुंबीयांच्या अश्रूंना आधार देताना आमदार पाटील यांनी, हर्षलच्या आत्महत्येच्या कारणांची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई होईल, असा विश्वासही व्यक्त केला.

Read More
1...212223...103Page 22 of 103

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

करवीर मतदारसंघातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी आरोग्य भवन,मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक; आमदार चंद्रदीप नरके यांच्या पाठपुराव्याला यश

Milind Kamble
5 hours ago

ग्रामीण भागाच्या विकासासाठी समाज कल्याण विभाग कटिबद्धः सभापती सौ.श्रद्धा गायकवाड यांचे प्रतिपादन

Kolhapuri Karbhar
1 day ago

समाजकल्याण विभागाच्या शिरोळ येथील शासकीय निवासी शाळेची सलग १०० टक्के निकालाची परंपरा कायम…

Kolhapuri Karbhar
4 days ago

कोथळीच्या आदर्श विद्यालयाचा ‘अप्रतिम’ विद्यार्थी ठरला उज्ज्वल यशाचा मानकरी… कोचिंग क्लासशिवाय दहावीत 90.40 टक्के गुण

Kolhapuri Karbhar
5 days ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

करवीर मतदारसंघातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी आरोग्य भवन,मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक; आमदार चंद्रदीप नरके यांच्या पाठपुराव्याला यश

5 hours ago
0

ग्रामीण भागाच्या विकासासाठी समाज कल्याण विभाग कटिबद्धः सभापती सौ.श्रद्धा गायकवाड यांचे प्रतिपादन

1 day ago
0

समाजकल्याण विभागाच्या शिरोळ येथील शासकीय निवासी शाळेची सलग १०० टक्के निकालाची परंपरा कायम…

4 days ago
0

कोथळीच्या आदर्श विद्यालयाचा ‘अप्रतिम’ विद्यार्थी ठरला उज्ज्वल यशाचा मानकरी… कोचिंग क्लासशिवाय दहावीत 90.40 टक्के गुण

5 days ago
0

“सेव्हंथ डे स्कूलचा दहावीला 99% निकाल, विद्यार्थ्यांनी उंचावला मान”

1 week ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved