March 08, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Uncategorized (page 75)

Uncategorized

बहुजनांच्या विकासासाठी वंचित आघाडी वाढवूया : विलास कांबळे..

By Kolhapuri Karbhar
January 2, 2024
in :  Uncategorized
0
1,265

कुडित्रे या.करवीर येथे बहुजन वंचित आघाडी च्या शाखेचे उद्घाटन वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास कांबळे (माजी समाजकल्याण सभापती) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.भारतामधील संविधानवादी, आंबेडकरवादी, धर्मनिरपेक्षता, पुरोगामी तसेच समान वैचारिक धोरणे असलेल्या अनेक राजकीय पक्षांची ही आघाडी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजिनिअर शिवाजी कुंभार होते. स्वाभिमानी बाणा असलेल्या व बहुजन समाजाला एकत्र घेऊन जाणा-या आघाडीत बहुसंख्येने …

Read More

‘गोकुळ’ लवकरच २० लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पार करेल – आमदार सतेज उर्फ बंटी पाटील (माजी गृहराज्यमंत्री)

By Kolhapuri Karbhar
January 1, 2024
in :  Uncategorized
0
750

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) यांच्या वतीने दूधवाढ कृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात राबवला जात आहे. या म्हैस दूध वाढ कृती कार्यक्रमांतर्गत छत्रपती शिवाजीराजे सहकारी दूध संस्था व कामधेनू महिला दूध संस्था भुयेवाडी ता.करवीर या संस्थेच्या दूध उत्पादकांनी वीरशैव बँकेच्या माध्यमातून मुऱ्हा जातीच्या ३२ म्हैशी हरियाणा व वाराणसी (उत्तरप्रदेश) येथून खरेदी केलेल्या म्हैशींचे भुयेवाडी ता.करवीर येथे माजी …

Read More

प्रा.अर्जुन आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते विलास डवर व आमदार प्रेमी ग्रुपच्या शालेय विद्यार्थ्यांना फळे व अल्पोपहार वाटप…

By Kolhapuri Karbhar
January 1, 2024
in :  Uncategorized
0
113

जिल्हा बँकेचे संचालक प्रा, अर्जुन आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त केंद्र शाळा दूधगंगा नगर अंतर्गत विद्यामंदिर पाटपन्हाळा विद्यामंदिर, डवरवाडी विद्या मंदिर फराळे, विद्या मंदिर लिंगाची वाडी, विद्यामंदिर काळमवाडी, विद्या मंदिर, दूधगंगा नगर विद्या मंदिर राजापूर विद्यामंदिर फराळे, धनगरवाडा विद्यामंदिर, पाटपन्हाळा धनगरवाडा, विद्यामंदिर आणि विद्या मंदिर धाऊडवाडा येथे शालेय विद्यार्थीना सामाजिक कार्यकर्ते विलास डवर यांच्या वतीने फळे व पोषक आहार वाटप करण्यात आले. …

Read More

हातकणंगले तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारत बांधणीसाठी निधी द्यावा- माजी आमदार अमल महाडिक यांची केंद्रीय आरोग्य राज्य मंत्र्यांकडे मागणी…

By Kolhapuri Karbhar
January 1, 2024
in :  Uncategorized
0
708

हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली आणि भादोले इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. जीर्ण आणि धोकादायक बनलेल्या इमारतीमध्येच रुग्णसेवा सुरू आहे. तसेच इथल्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांचीही अवस्था दयनीय आहे. महामार्गावरील गावे असल्यामुळे या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. तसेच शिरोली ग्रामपंचायत हद्दीतील नागरिक आणि औद्योगिक वसाहती मधील कर्मचारीही येथे उपचारांसाठी दाखल होतात. पण …

Read More

प्रभू श्रीराम मंदिराचा वास्तुशांती सोहळा लोकोत्सव करूया – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन..

By Kolhapuri Karbhar
December 31, 2023
in :  Uncategorized
0
113

आपल्या देशातील सर्वाचीच इच्छा असलेले अयोध्येत श्रीराम मंदिर उभारले आहे . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नातून हे शक्य झाले आहे . २२ जानेवारी रोजी आयोजित श्री राम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे . या लोकार्पण सोहळ्यानिमित्त कागलच्या गैबी चौकात सोमवार दि . २२ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे . श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा करूया, असे …

Read More

गोकुळच्या दूध उत्पादकांची शून्य शिल्लकेवर खाती उघडून देण्याची गोकुळची मागणी जिल्हा बँकेकडून मान्य – अरुण डोंगळे

By Kolhapuri Karbhar
December 30, 2023
in :  Uncategorized
0
602

कोल्हापूर : राज्य शासनाने सहकारी दूध संस्थामार्फत गाय दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्यासाठी उत्पादकांची बँकेत खाती असणे अनिवार्य केले असून ज्या दुध उत्पादकांची बँक खाती नाहीत अश्या उत्पादकांची शून्य शिल्लक रक्कमेवर के.डी.सी.सी.बँकेने खाती उघडून द्यावीत ही गोकुळने बँकेला केलेली विनंती मान्य केल्याची माहिती गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी प्रसिद्धी पत्रकार द्वारे दिली. गाय दूध उत्पादकांची …

Read More

डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकल्प ‘अन्वेषण’ मध्ये अव्वल..

By Kolhapuri Karbhar
December 30, 2023
in :  Uncategorized
0
453

शिवाजी विद्यापीठात आयोजित ‘अन्वेषण’ (पश्चिम विभाग) विद्यार्थी संशोधन महोत्सवात डी. वाय पाटील अभिमत विद्यापीठाचा दोन विद्यार्थ्यांच्या संशोधन प्रकल्पांना प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. भारतीय विद्यापीठ महासंघ, दिल्ली (एआययू)आणि शिवाजी विद्यापीठ संगणकशास्त्र अधिविभाग आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय ‘अन्वेषण’ चे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील तरुणाईमध्ये संशोधकीय दृष्टीकोन आणि सृजनशीलता यांना चालना देण्याच्या हेतून हा उपक्रम राबविण्यात आला. …

Read More

राजे फाऊंडेशन कडून राधानगरी धनगरवाडा येथे कपडे वाटप…

By Kolhapuri Karbhar
December 30, 2023
in :  Uncategorized
0
790

मा.श्री.मालोजीराजे छत्रपती आणि मा.सौ.श्री.मधुरिमाराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या राजे फाउंडेशन महाराष्ट्र राज्य कडून आज राधानगरी येथील धनगरवाडा व आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांमध्ये जुने नवीन कपडे वाटप करण्यात आले तसेच धनगर वाडा येथील ग्रामपंचायत व शाळेमध्ये छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली तसेच यावेळी त्या लोकांचे व तेथील असलेल्या शाळेची माहिती घेण्यात आली आणि राजे फाउंडेशन कडून त्या लोकांची …

Read More

‘गोकुळ’ व माही दूध संघ यांना एकत्रीतपणे व्यवसाय वृद्धीची संधी – अरुण डोंगळे (चेअरमन गोकुळ दूध संघ)

By Kolhapuri Karbhar
December 30, 2023
in :  Uncategorized
0
210

कोल्‍हापूर : मध्यप्रदेशातील इंदोर जिल्हा व परिसरात दूध व्यवसाय चांगल्या पद्धतीने वाढत असून दुग्ध व्यवसाय वाढीसाठी संकलन, प्रक्रिया, शीतकरण, वितरण, पशुखाद्य इत्यादींमध्ये महत्त्वपूर्ण पायाभूत गुंतवणुक करणे आवश्यक आहे. दूध, दुग्धजन्य उत्पादने यासारख्या क्षेत्रामध्ये मूल्यवर्धित संधी उपलब्ध आहेत. यामुळे गोकुळ दूध संघ व माही दूध संघ यांना एकत्रीतपणे व्यवसाय वृद्धी करणेसाठी चांगली संधी असल्याचे प्रतिपादन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले. …

Read More

केडीसीसी बँकेच्या दुधाळ म्हैस खरेदी योजनेचा लाभ घ्या – पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे आवाहन…

By Kolhapuri Karbhar
December 30, 2023
in :  Uncategorized
0
1,186

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गोकुळ दूध संघाच्या सहयोगातून जातिवंत दुधाळ म्हशींच्या खरेदीसाठी ५०० कोटी रुपये अर्थसाह्याची तरतूद करून ठेवली आहे. या योजनेअंतर्गत पर राज्यातील जातिवंत दुधाळ म्हशी खरेदी करून दूध संकलन वाढवा, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या योजनेअंतर्गत प्रत्येक म्हशीसाठी असलेल्या गोकुळ दूध संघाच्या ३० हजार अनुदानाचा लाभ घ्या, असेही ते म्हणाले. पालकमंत्री श्री. मुश्रीफ कागलमध्ये …

Read More
1...747576...101Page 75 of 101

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

सलमान खानच्या हत्येचा कट… वाचा काय आहे सत्य ?

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

Kolhapuri Karbhar
7 days ago

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

Kolhapuri Karbhar
1 week ago

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

Kolhapuri Karbhar
1 week ago

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

Kolhapuri Karbhar
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

7 days ago
0

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

1 week ago
0

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

1 week ago
0

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

2 weeks ago
0

जय हनुमान तालीम मंडळाचा शिवजयंतीनिमित्त रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा जागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved