Home Uncategorized निधन वार्ता

निधन वार्ता

2 second read
0
0
212

मलकापूर प्रतिनिधी :

पेरीड येथील जोत्स्ना बाजीराव पाटील (वय ५९) यांचे सोमवारी निधन झाले. सेवानिवृत्त डीवायएसपी बाजीराव बंडू पाटील यांच्या त्या पत्नी होत. माजी सभापती सर्जेराव बंडू पाटील – पेरिडकर यांच्या त्या वहिनी होत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा वीरेंद्र, सासू, दीर, भावजय, पुतणे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन उद्या, बुधवारी दि. २४/१/२०२४ रोजी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

मलकापूर–येळवण जुगाई रोडवरील पनुंद्रे फाटा येथे समोरून येणाऱ्या चारचाकी गाडीची धडक बसून साग…