
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण आता चांगलं तापलेला आहे त्याचं कारण आहे राजाराम कारखाना निवडणूक सत्ताधारी आघाडीचा आज वडणगे येथे प्रचार शुभारंभ झाला. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी “बंटी पाटलाला आमदार केलं ही माझी सगळ्यात मोठी चूक” असं वक्तव्य महादेवराव महाडिक यांनी केलं.
मी खोटं सांगत नाही, माझ्या पुतण्याला युनिव्हर्सिटी मध्ये चेअरमन ची संधी आली होती, ती मी दिली नाही.. शब्द पाळण्यासाठी मी सगळं केलं. मी तेव्हा सांगितले त्याला मी शब्द दिला ते मला करावंच लागेल पण मी आता सांगतो आपण दरवर्षी मी जगणार आहे सगळा वजावटा निघणार..
अस असं वक्तव्य महादेवराव महाडिक यांनी वडणगे येथे झालेल्या सभेमध्ये केले. छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीचा प्रचार शुभारंभ यावेळी ते बोलत होते
प्रतिनिधी कोल्हापुरी कारभार
जाहिरात
