नामदेव निर्मळे : विशेष प्रतिनिधी : जुलै व २४ जुलै २०२२ या दिवशी दिल्ली येथे युथ नॅशनल गेम्स येथे पार पडल्या. यामध्ये शिरोळ तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून लौकिक असणाऱ्या सैनिक टाकळीचा धावपटू अनिकेत संजय सुतार यांनी सिल्वर मेडल मिळवून कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याचं नाव लौकिक केले आहे. नॅशनल युथ गेम्स मध्ये अनिकेतने २०० मीटर धावणे या खेळात द्वितीय क्रमांक प्राप्त करून …