July 23, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Tag Archives: kolhapur news (page 21)

Tag Archives: kolhapur news

बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ठाकरे गट, स्वाभिमानी, शिंदे गट व राष्ट्रवादी बंडखोर एकत्र येणार ?

By Kolhapuri Karbhar
April 20, 2023
in :  राजकारण
0
1,079

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी विरोधी पडेल उभा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विरोधी आघाडीचे नेतृत्व स्वाभिमानीचे राजू शेट्टी व सत्यजित पाटील यांनी करावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विरोधी आघाडीत शिवसेना ठाकरे गटाबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोर असलण्याची शक्यता आहे. बाजार समितीच्या संचालकांच्या 18 जागांच्या निवडणुकीसाठी 660 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत उमेदवारी अर्ज यांची संख्या …

Read More

महापालिकेच्या अश्वसनानंतर ‘आप’ रिक्षा संघटनेचा रस्ता रोको मागे

By Kolhapuri Karbhar
April 17, 2023
in :  राजकारण
0
215

कदमवाडीतील खराब रस्त्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करवाबलागत आहे. आर के कॉर्नर ते भोसलेवाडी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. कदमवाडी परिसरात व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांना खड्डेमय रस्त्यांमुळे रिक्षा चालवताना अडचणी येत आहेत. खराब झालेले रस्ते त्वरित दुरुस्त करावेत या मागणीसाठी आम आदमी रिक्षाचालक संघटनेच्या वतीने कदमवाडी येथे रस्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. आंदोलनाच्या धसक्याने प्रशासनाने त्वरित कार्यवाही करत खडी उपलब्ध …

Read More

बंटी पाटलांना 5 वर्षाने सभासदांची आठवण झाली का ? – अमल महाडिक यांचा सवाल

By Kolhapuri Karbhar
April 17, 2023
in :  राजकारण
0
235

पन्हाळा तालुक्यातील येवलुज येथे झालेल्या प्रचार सभेत अंमल महाडिक म्हणाले दरवेळी निवडणुकीच्या तोंडावर उठायचे आणि सभासदांना कळवळा असल्याचे सोंग करायचे अशी बंटी पाटील यांची सवय आहे पण आता सभासदांनी त्यांचे ढोंग ओळखले आहे. येऊनच येथे झालेला प्रजासभेत राजाराम कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ सहकार आघाडीने प्रचारात आघाडी घेतली आहे. येवलुज येथे झालेल्या सभेत अंमल महाडिक यांनी विरोधकांना चांगलं झोडपलं. दरवेळी एकच …

Read More

आजच्या सभेला जमलेली गर्दीच विजयाची साक्षीदार – धनंजय महाडिक

By Kolhapuri Karbhar
April 17, 2023
in :  राजकारण
0
169

करवीर तालुक्यातील वाशी गावामध्ये छत्रपती राजर्षी सहकार आघाडीचे प्रचार सभा झाली. या सभेला खासदार धनंजय महाडिक यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी धनंजय महाडिक म्हणाले, आजवर कोल्हापूर जिल्हाने महाडिक कुटुंबांला भरभरून दिले आहे त्याचप्रमाणे महाडिक कुटुंबियांनीही कोल्हापूर जिल्ह्याच्या सेवेसाठी तीन पिढ्या दिल्या आहेत असे असताना देखील काही जण महाडिक बाहेरचे अशी टीका करतात. महाडिक कुटुंबीय कोल्हापूरच्या मदतीसाठी नेहमी तयार असते. बंटी …

Read More

हसन मुश्रीफांकडून बेरोजगारांना अर्थसहाय्य

By Kolhapuri Karbhar
April 15, 2023
in :  राजकारण
0
1,162

कागलमध्ये आमदार हसन मुश्रीफ यांच्या हस्ते कर्ज मंजुरीपत्रांचे वितरण झाले. केडीसीसी बँकेकडून अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अर्थसाहाय्यातून रोजगार वाढून बेरोजगारांचे संसार फुलले, अशा भावना बेरोजगार युवक-युवतींनी व्यक्त केल्या. केडीसीसी बँक सर्वच प्रकारच्या उद्योग व्यवसायासाठी कर्जपुरवठा करण्यामध्ये नेहमीच अग्रेसर आहे. मराठा समाजाच्या तरुणांना व्यवसायाभिमुख करण्यासाठी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अण्णासाहेब पाटील योजनेमधून प्रकरणे सुरू आहेत. ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार ज्यांना नोकऱ्या …

Read More

बंटी पाटलांना आमदार केले ही माझी सगळ्यात मोठी चूक माजी आमदार – महादेवराव महाडिक

By Kolhapuri Karbhar
April 14, 2023
in :  राजकारण
0
2,071

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राजकीय वातावरण आता चांगलं तापलेला आहे त्याचं कारण आहे राजाराम कारखाना निवडणूक सत्ताधारी आघाडीचा आज वडणगे येथे प्रचार शुभारंभ झाला. यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी “बंटी पाटलाला आमदार केलं ही माझी सगळ्यात मोठी चूक” असं वक्तव्य महादेवराव महाडिक यांनी केलं. मी खोटं सांगत नाही, माझ्या पुतण्याला युनिव्हर्सिटी मध्ये चेअरमन ची संधी आली होती, ती मी दिली नाही.. …

Read More

घरफाळा विभागाच्या बैठकीत ‘आप’ची मागणी : घरफाळा रिव्हिजनचे काम त्वरित सुरू करा

By Kolhapuri Karbhar
April 13, 2023
in :  राजकारण
0
211

महापालिकेच्या घरफाळा विभागाने शहरातील मिळकतींचे रिव्हिजन करण्याचा निर्णय घेतला आहे. गेले अनेक वर्षे प्रलंबित आहे. त्यामुळे वापरात बदल केलेल्या किंवा वाढीव बांधकाम केलेल्या मिळकतींना कर पात्र करणे शक्य झालेले नाही. परिणामी महापालिकेच्या उत्पन्नावर त्याचा परिणाम होत आहे. शहरातील मिळकतीचे रिव्हिजन करण्यासाठी यावर्षीच्या बजेटमध्ये तरतूद देखील करण्यात आलेली आहे. त्यामुळे रिव्हिजनचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी ‘आप’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष …

Read More

हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला…

By Kolhapuri Karbhar
April 11, 2023
in :  वायरल
0
1,965

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर खाजगी साखर कारखान्याच्या शेअर्स कथित अपहार प्रकरणी ईडीने छापे टाकले होते. याप्रकरणी आपल्याला अटक होईल या शक्यतेने हसन मुश्रीफ यांनी सेशन न्यायालयात अटकपूर्वक जमिनीसाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने त्यांचा अर्ज स्वीकारला नाही. यामुळे संताजी घोरपडे साखर कारखाना तसेच गडहिंग्लज साखर कारखाना चालविण्यास घेतलेल्या ब्रिस्क कंपनीच्या कथित गैर व्यवहार प्रकरणी मनी …

Read More

शेवटचा क्षण ही सोबतच पहिला!दोन सख्ख्या भावांची अवघ्या 5 मिनिटांच्या अंतराने ‘एक्झिट’

By Kolhapuri Karbhar
April 11, 2023
in :  वायरल
0
1,147

एकाच आईच्या पोटातून आलेल्या दोन सख्ख्या भावांना आपण एका गुंठावर जमिनीसाठी वैरी झाल्याचे बघितले आहे अशाचत कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील ठीकपूर्लीमधील विलास बाबुराव भंडारी (वय ८१) व जयसिंग बाबुराव भंडारी (वय ६३) या दोन संख्या भावांचा अवघ्या पाच मिनिटांच्या अंतराने मृत्यू झाला. दोघा भावांनी बंधुप्रेम जपल्याने आणि मृत्यू ही अशा पद्धतीने आल्याने गावही हळहळले. दोन्ही भावांचा एकाच दिवशी झालेल्या मृत्यूने …

Read More

पंचायत समिती शाहूवाडी तर्फे पशुवैद्यकिय शिबिर

By रोहित पास्ते
April 6, 2023
in :  Uncategorized
0
111

कामधेनु दत्त ग्राम योजना पंचायत समिती शाहूवाडी यांचे मार्फत आज घुंगूर येथे पशुवैधकीय शिबीर आयोजित केले होते.भाजप शाहूवाडी तालुका सरचिटणीस, घुंगूर ग्रामपंचायतीचे सदस्य संजय खोत यांचे हस्ते श्रीफळ वाढवून व सरपंच शुभांगी कांबळे यांचे हस्ते गाईचे पुजन करुन शिबारला सुरवात झाली. यावेळी ग्रामपंचायत घुंगूर सदस्य सुनील कांबळे, मानसिंग खोत, तुकाराम सावरे, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम पाटील, सुरेश सावरे, सरदार कांबळे, ग्रामसेवक …

Read More
1...202122Page 21 of 22

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरीचा साठ वर्ष पासून प्रलंबित असणारा सिटीसर्वे त्वरित पूर्ण करावा-नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जोरदार मागणी

Milind Kamble
2 days ago

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

रोहित पास्ते
5 days ago

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

Milind Kamble
June 19, 2026

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

रोहित पास्ते
June 11, 2026
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

हुपरीचा साठ वर्ष पासून प्रलंबित असणारा सिटीसर्वे त्वरित पूर्ण करावा-नगराध्यक्ष मंगलराव माळगे यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जोरदार मागणी

2 days ago
0

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

5 days ago
0

मोजक्या अतिक्रमणावर कारवाई का..? हुपरीकरांचा संतप्त सवाल..

June 19, 2026
0

धोकादायक विद्युत डांब तातडीने बदलण्याची नागरिकांची मागणी

June 11, 2026
0

शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोडोलीत भव्य रक्तदान शिबिर; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, रक्तदात्यांना देण्यात आली वृक्षरोपे..!

June 11, 2026
0
© Copyright 2023, All Rights Reserved