April 24, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Tag Archives: viral (page 19)

Tag Archives: viral

महाशिवरात्री निमित्त मसाले दूध वाटप करत केली शिवाची आराधना…

By Kolhapuri Karbhar
February 21, 2023
in :  वायरल
0
114

१८ फेब्रुवारी निमित्त अखिल भारतीय श्री बाल्मीकी नवयुवकसंघ आणि अखिल भारतीय सफाई कामगार संघटना महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीनेश्री वटेश्वर मंदिर कावळा नाका,एस.टी स्टँडजवळ,कोल्हापूर येथे मसाला दूध प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेकडो शिवभक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. महाशिवरात्रीचे औचित्य साधून यावेळी अखिल भारतीय श्रीबाल्मीकी नवयुवकसंघ व अखिल भारतीय सफाई कामगार संघटना महाराष्ट्र प्रदेशचे सचिव मुकेश लल्लुजी घोर,जिल्हा कार्याअध्यक्ष संदिप बन्से,शहर …

Read More

‘गोकुळश्री’ च्या स्पर्धेत सौ.अर्चना खांडेकर यांची म्‍हैस प्रथम तर सरवडेचे श्री. शांताराम साठे यांच्या गायीस प्रथम क्रमांक प्राप्‍त…!

By Kolhapuri Karbhar
February 1, 2023
in :  शेती
0
264

गोकुळ दूध संघाच्या वतीने दूध उत्‍पादन वाढीसाठी व उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देणेसाठी प्रत्‍येक वर्षी गायी व म्‍हैशी करीता ‘गोकुळश्री’ स्‍पर्धा घेणेत येते, सन २०२२-२३ मध्‍ये घेण्‍यात आलेल्‍या स्‍पर्धेमध्‍ये एकूण ८० म्‍हैस व गाय दूध उत्‍पादकांनी उत्‍साहाने भाग घेतल्‍याने स्‍पर्धेत चुरस निर्माण झाली होती. सदरची स्‍पर्धा दिनांक २३/११/२०२२ रोजी घेण्‍यात आली असून, त्‍यामध्‍ये अरुंधती महिला सह.दूध व्‍याव. संस्‍था लिंगनूर क.नूल ता. गडहिंग्‍लज …

Read More

अभिमानास्पद..बुद्धिराज माने ची राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी निवड..!

By Kolhapuri Karbhar
November 23, 2022
in :  एंटरटेनमेंट, स्पोर्ट्स
0
906

मुरगूड:-महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेच्या वतीने भद्रावती ( चंद्रपूर ) येथे दि- २३ ते २५ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या १६ वर्षाखालील राज्यस्तरीय व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेसाठी येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मुरगूड विद्यालयाचा विद्यार्थी व मुरगूड व्हॉलीबॉल असोसिएशनचा खेळाडू बुद्धिराज विजय माने याची कोल्हापूर विभागीय व्हॉलीबॉल संघात निवड झाली आहे .कासेगांव जि.सातारा येथे कोल्हापूर विभागीय व्हॉलीबॉल संघ निवड चाचणी स्पर्धा झाली . या …

Read More

सैनिक टाकळीच्या अनिकेत सुतार याची दिल्ली येथे युथ नॅशनल गेम्समध्ये धावणे या स्पर्धेत सिल्वर कामगिरी

By Kolhapuri Karbhar
July 30, 2022
in :  स्पोर्ट्स
0
817

नामदेव निर्मळे : विशेष प्रतिनिधी : जुलै व २४ जुलै २०२२ या दिवशी दिल्ली येथे युथ नॅशनल गेम्स येथे पार पडल्या. यामध्ये शिरोळ तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून लौकिक असणाऱ्या सैनिक टाकळीचा धावपटू अनिकेत संजय सुतार यांनी सिल्वर मेडल मिळवून कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याचं नाव लौकिक केले आहे. नॅशनल युथ गेम्स मध्ये अनिकेतने २०० मीटर धावणे या  खेळात द्वितीय क्रमांक प्राप्त करून  …

Read More

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पुण्यतिथी मलकापूर मध्ये उत्साहात साजरी…

By Kolhapuri Karbhar
July 27, 2022
in :  वायरल
0
232

मलकापूर शहरांमध्ये मोठ्या उत्साहात श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा उत्साहात साजरा झाला. यावेळी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर मध्ये मंगळवार दिनांक २६ जुलै २०२२ रोजी सकाळी ७.३० वा. मूर्ती अभिषेक व सकाळी ९ वाजता मूर्तीची व पोथीची पालखी दिंडी आणि दुपारी १ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थी यांचा बक्षीस सत्कार वितरण …

Read More

सन्मान देवदुताचा : लैबक इमदाद फाउंडेशन हुपरी यांच्यावतीने सत्कार

By Kolhapuri Karbhar
July 26, 2022
in :  वायरल
0
81

जनता विद्यालयाचे शिक्षक आर.ए. पाटील, डी.टी. पाटील, विलास ठोंबरे ,के.एस. पाटील, दीपक तोडकर ,राजाराम आरगे, शासनाच्या आदेशानुसार शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या प्रत्येक भागात सर्वे करण्यासाठी गेले होते . दीपक तोडकर व राजाराम आरगे माने नगर या भागात सर्वे करण्यासाठी गेले होते.माने नगर मधील शिंदे यांच्या घराजवळ सर्वे करत होते. यावेळी त्यांच्या निदर्शनास शिंदे कुटुंबातील एका तरुणाच्या छातीमध्ये तीव्र वेदना होऊ लागल्या आणि …

Read More

महाराष्ट्र मध्ये प्रथमच तृतीयपंथी स्वीकृत नगरसेवक पदासाठी संधी

By Kolhapuri Karbhar
July 22, 2022
in :  वायरल
0
76

हुपरी येथील वयाच्या बाराव्या वर्षापासून तृतीयपंथी असलेल्या नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदावर आज ‘देव आई’ म्हणून प्रसिध्द असणाऱ्या तातोबा बाबूराव हांडे यांची निवड करण्यात आली. एका तृतीयपंथीयाला या पदावर संधी देण्याची या महाराष्ट्रातील ऐतिहासिक आहे. ताराराणी आघाडीने त्यांना संधी दिली आहे. आज हुपरी नगरपालिका आवारात गुलाल व भंडारा उधळून जल्लोष करण्यात आला या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. आमदार प्रकाश आवाडे …

Read More

आंब्या घाटातील म्हणून व्हायरल होत असलेला व्हिडिओ गुजरात मधील

By रोहित पास्ते
July 13, 2022
in :  एंटरटेनमेंट, वायरल
0
921

सध्या शाहूवाडी तालुक्यातील आंब्या गावातील म्हणून एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, मलकापूर ,आंबा ,शाहूवाडी व इतर गावांमध्ये या व्हिडिओ बाबत संभ्रम उपस्थित झाला आहे. या व्हिडिओमध्ये आंबा घाटामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असून, वाहतूक बंद झाली आहे व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे आणि एका मंदिरावर डोंगरातून पाणी मोठ्या प्रमाणात पडत आहे. असे या व्हिडिओमध्ये दिसत असून, हा …

Read More

प्रामाणिक शेतकऱ्यांची घोर फसवणूक : समरजितसिंह घाटगे

By Kolhapuri Karbhar
June 28, 2022
in :  राजकारण
0
267

कागल /प्रतिनिधीमहात्मा फुले योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने पन्नास हजार रुपये देय असणारे प्रोत्साहन अनुदान देण्याची नुकतीच घोषणा केलेली आहे. पण नवीन नियम, जाचक अटी आणि निकषांचा घाट  घातल्यामुळे  90 टक्के लाभार्थी शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहणार आहेत. प्रामाणिक शेतकऱ्यांची  ही घोर फसवणूक असून शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम शासनाने केले आहे. त्यामुळे नवीन नियम आणि निकष तात्काळ रद्द …

Read More

मनसेच्या मलकापूर शहर उपाध्यक्ष पदी अमोल सोनावळे यांची निवड करण्यात आली.

By Kolhapuri Karbhar
June 20, 2022
in :  राजकारण
0
101

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मलकापूर शहर उपाध्यक्ष पदी श्री अमोल विलास सोनावळे यांची निवड करण्यात आली निवडीचे पत्र शहर अध्यक्ष श्री अजय गुरव व तालुका अध्यक्ष श्री धनाजी आगलावे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी उपस्थित सहकार सेना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री सतीश तांदळे,कामगार सेना कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस श्री.सूरज गोसावी,शाहूवाडी तालुका उपाध्यक्ष श्री प्रविण कांबळे, माजी तालुका अध्यक्ष श्री बाळासाहेब कदम,उमेश महागावकर,ओंकार …

Read More
1...18192021Page 19 of 21

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

Milind Kamble
2 days ago

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

Milind Kamble
6 days ago

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

Kolhapuri Karbhar
3 weeks ago

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

रोहित पास्ते
3 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

2 days ago
0

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

6 days ago
0

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

3 weeks ago
0

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

3 weeks ago
0

शाहुवाडी तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात मनसेचे पोलीस प्रशासनास निवेदन

3 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved