Home राजकारण राष्ट्रवादी सोडणार का?; बघा यावरती अमोल कोल्हे यांनी काय प्रतिक्रिया दिली….

राष्ट्रवादी सोडणार का?; बघा यावरती अमोल कोल्हे यांनी काय प्रतिक्रिया दिली….

3 second read
0
0
244

अमोल कोल्हे हे राष्ट्रवादीत अस्वस्थ असून ते पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांनी यूटर्न घेतला आहे. मी नाराज नाही. असे माझ्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी देखील स्पष्टीकरण दिल आहे. पक्षाच्या कार्यक्रमाला अनुपस्थित असल्यामुळे ही चर्चा होते. पण ही वस्तुस्थिती नाही. मी अजिबात नाराज नाही. खासदार म्हणून काम करत असताना 100 दिवस मी दिल्लीत असतो. कार्यक्रमाला उपस्थिती दिसली नाही की अशा चर्चा सुरु होतात. नाराज असण्याच कारणच नाही, असं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. त्यामुळे मी पक्ष सोडणार सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 2024 ला मी शरद पवार यांच्या सोबतच असणार आहे असे खाजदार अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे.

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…