Home नोकरी मुंबई पोलीस भरतीत कोल्हापूरकरांचा डंका सर्वाधिक पोलीस या गावातील..?

मुंबई पोलीस भरतीत कोल्हापूरकरांचा डंका सर्वाधिक पोलीस या गावातील..?

6 second read
0
3
2,871

काल सायंकाळी मुंबई पोलीस भरतीचा निकाल जाहीर झाला आणि गावोगावी स्टेटस आणि बोर्ड लागायला सुरुवात झाली.
सदरच्या निकालामध्ये करवीर तालुक्यातील बेले या गावांमध्ये जवळपास 14 जणांनी वर्दी मिळवली आहे. त्यापैकी 9 मुले तर 5 मुली आहे.
मुंबई पोलिस भरती अपडेट…
गुडाळ – 6
आणाजे – 2
आवळी – 6
कौलव – 4
तारळे खुर्द – 4
घुडेवाडी – 6
बेले – 14
कोथळी- 3
कुरुकली – 2
हसुर दू – 4
परीते – 4
कांबळवाडी -1
पिरळ – 1
धामोड लाडवाडी – 3
शिरगाव – 2
कोते / गोतेवाडी / मानेवाडी -4
बुजवडे – 2
ढेंगेवाडी – 2
ठिकपुर्ली – 3
आमजाई व्हरवडे – 2
सो शिरोली -2
तळाशी – 5
अर्जुनवाडा -2
आटेगाव (राधानगरी) – 1
राधानगरी – 4
शिरसे – 1
कोदवडे – 1
बारडवाडी – 2
राशिवडे बु – 3
बाचणी करवीर 7
भरती झालेल्यांचे हार्दिक अभिनंदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…