कागल शहर प्रतिनिधी, राजू कचरे कागल येथे बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या नियोजनसाठीच्या बैठकीत मार्गदर्शन करताना शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आहे. बिद्री साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील चारही तालुक्यात भाजपची चांगली ताकद आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षास डावलून कोणत्याही गटास या निवडणूकित यशस्वी होता येणार नाही. जिल्हा पातळीवरील या आधीच्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा अनुभव जमेस …
भारतीय जनता पक्षास डावलून कोणत्याही गटास बिद्री कारखान्याच्या निवडणूक यशस्वी होता येणार नाही- घाटगे