Home Uncategorized स्वप्निल कांबळे याची आयटीआय मध्ये उत्तुंग भरारी

स्वप्निल कांबळे याची आयटीआय मध्ये उत्तुंग भरारी

4 second read
0
0
379

मलकापूर प्रतिनिधी

कासारडे ता. शाहूवाडी येथील स्वप्निल नारायण कांबळे याने आयटीआय पन्हाळा येथे शाखा प्लंबिंग मध्ये प्रथम क्रमांक पटकावला.कासारडे सारख्या ग्रामीण भागात राहून पन्हाळा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्लंबिंग ट्रेड मध्ये प्रथम क्रमांक मिळवून आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.

स्वप्निल चे वडील सुद्धा प्लंबिंग व्यवसायात पंचवीस वर्षापेक्षा जास्त कार्यरत आहेत. मलकापूर येथील दिलीप सबनीस यांनी पाठबळ दिले व संस्थेतील शिक्षक निळकंठ, साळुंखे, नताब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते

जाहिरात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

निळे गावात बिबट्याबाबत वन विभागाची जनजागृती; नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन

KK News | मलकापूर प्रतिनिधी रोहित पास्ते शाहुवाडी तालुक्यातील निळे गावात वन्यप्राणी बिबट्य…