Home Kolhapur कोल्हापूर जिल्हा युवासेना प्रमुख पदी संदीप हिंदुराव ढेरे यांची नियुक्ती

कोल्हापूर जिल्हा युवासेना प्रमुख पदी संदीप हिंदुराव ढेरे यांची नियुक्ती

4 second read
0
0
161

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा युवासेना जिल्हाप्रमुख (कागल, राधानगरी व चंदगड विधानसभा) पदी संदीप हिंदुराव ढेरे यांची नियुक्ती खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना सचिव किरण साळी व कोल्हापूर लोकसभा प्रमुख ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली.

संदीप ढेरे यांनी खासदार संजयदादा मंडलिक व युवा नेते वीरेंद्र मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली मंडलिक युवा प्रतिष्ठान मध्ये उल्लेखनीय असे काम केले आहे. युवासेना जिल्हाप्रमुख पदी केलेली निवड माझ्यासाठी अनपेक्षित सुखद धक्का असून, येणाऱ्या काळात शिवसेना-युवासेना गावागावात पोहोचवण्याचे काम करणार असून, युवक युवतींचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे श्री. संदिप ढेरे यांनी सांगितले.सदर निवडी करता जिल्ह्याचे नेते, खासदार संजय मंडलिक साहेब, युवा नेते वीरेंद्र मंडलिक यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

Przeczytaj Recenzje Mostbet Jako Punkt Wyjścia Do Porównania Różnych Metod Podejścia Do Gry Online

przeczytaj recenzje MostBet jako punkt wyjścia do porównania różnych metod podejścia do gr…