कागल तालुका दूध संस्था प्रतिनिधींची संपर्क सभा उत्साहात… कोल्हापूर, ता.२२: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) संघाशी संलग्न कागल तालुक्यातील प्राथमिक दूध संस्था संपर्क सभा आज शुक्रवार दि.२२/०८/२०२५ इ.रोजी आर.के.मंगल कार्यालक बामणी, ता.कागल येथे महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत व संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास …