March 06, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Tag Archives: kolhapuri karbhar (page 28)

Tag Archives: kolhapuri karbhar

सैनिक टाकळीच्या अनिकेत सुतार याची दिल्ली येथे युथ नॅशनल गेम्समध्ये धावणे या स्पर्धेत सिल्वर कामगिरी

By Kolhapuri Karbhar
July 30, 2022
in :  स्पोर्ट्स
0
814

नामदेव निर्मळे : विशेष प्रतिनिधी : जुलै व २४ जुलै २०२२ या दिवशी दिल्ली येथे युथ नॅशनल गेम्स येथे पार पडल्या. यामध्ये शिरोळ तालुक्यातील सैनिकांचे गाव म्हणून लौकिक असणाऱ्या सैनिक टाकळीचा धावपटू अनिकेत संजय सुतार यांनी सिल्वर मेडल मिळवून कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याचं नाव लौकिक केले आहे. नॅशनल युथ गेम्स मध्ये अनिकेतने २०० मीटर धावणे या  खेळात द्वितीय क्रमांक प्राप्त करून  …

Read More

श्री संत नामदेव शिंपी समाजामार्फत मोफत खुले आरोग्य शिबिर

By रोहित पास्ते
July 28, 2022
in :  Uncategorized
0
71

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवन सोहळ्यानिमित्त , श्री संत नामदेव शिंपी समाज व प्राथमिक आरोग्य केंद्र मलकापूर यांचे संयुक्त विद्यमाने, श्री संत नामदेव भवन (भाजी मार्केट शेजारी) मलकापूर येथे शनिवार दि. ३० जुलै २०२२ रोजी सकाळी ११ते १ या वेळेत सर्व रोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती .

Read More

श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पुण्यतिथी मलकापूर मध्ये उत्साहात साजरी…

By Kolhapuri Karbhar
July 27, 2022
in :  वायरल
0
219

मलकापूर शहरांमध्ये मोठ्या उत्साहात श्री संत शिरोमणी नामदेव महाराज संजीवनी समाधी सोहळा उत्साहात साजरा झाला. यावेळी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज मंदिर मध्ये मंगळवार दिनांक २६ जुलै २०२२ रोजी सकाळी ७.३० वा. मूर्ती अभिषेक व सकाळी ९ वाजता मूर्तीची व पोथीची पालखी दिंडी आणि दुपारी १ वाजता महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थी यांचा बक्षीस सत्कार वितरण …

Read More

सन्मान देवदुताचा : लैबक इमदाद फाउंडेशन हुपरी यांच्यावतीने सत्कार

By Kolhapuri Karbhar
July 26, 2022
in :  वायरल
0
77

जनता विद्यालयाचे शिक्षक आर.ए. पाटील, डी.टी. पाटील, विलास ठोंबरे ,के.एस. पाटील, दीपक तोडकर ,राजाराम आरगे, शासनाच्या आदेशानुसार शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या प्रत्येक भागात सर्वे करण्यासाठी गेले होते . दीपक तोडकर व राजाराम आरगे माने नगर या भागात सर्वे करण्यासाठी गेले होते.माने नगर मधील शिंदे यांच्या घराजवळ सर्वे करत होते. यावेळी त्यांच्या निदर्शनास शिंदे कुटुंबातील एका तरुणाच्या छातीमध्ये तीव्र वेदना होऊ लागल्या आणि …

Read More

महाराष्ट्र मध्ये प्रथमच तृतीयपंथी स्वीकृत नगरसेवक पदासाठी संधी

By Kolhapuri Karbhar
July 22, 2022
in :  वायरल
0
71

हुपरी येथील वयाच्या बाराव्या वर्षापासून तृतीयपंथी असलेल्या नगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदावर आज ‘देव आई’ म्हणून प्रसिध्द असणाऱ्या तातोबा बाबूराव हांडे यांची निवड करण्यात आली. एका तृतीयपंथीयाला या पदावर संधी देण्याची या महाराष्ट्रातील ऐतिहासिक आहे. ताराराणी आघाडीने त्यांना संधी दिली आहे. आज हुपरी नगरपालिका आवारात गुलाल व भंडारा उधळून जल्लोष करण्यात आला या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. आमदार प्रकाश आवाडे …

Read More

आंब्या घाटातील म्हणून व्हायरल होत असलेला व्हिडिओ गुजरात मधील

By रोहित पास्ते
July 13, 2022
in :  एंटरटेनमेंट, वायरल
0
915

सध्या शाहूवाडी तालुक्यातील आंब्या गावातील म्हणून एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, मलकापूर ,आंबा ,शाहूवाडी व इतर गावांमध्ये या व्हिडिओ बाबत संभ्रम उपस्थित झाला आहे. या व्हिडिओमध्ये आंबा घाटामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस असून, वाहतूक बंद झाली आहे व रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे आणि एका मंदिरावर डोंगरातून पाणी मोठ्या प्रमाणात पडत आहे. असे या व्हिडिओमध्ये दिसत असून, हा …

Read More

शाहूवाडी मध्ये भक्तांना खिचडीचे वाटप

By रोहित पास्ते
July 11, 2022
in :  वायरल
0
73

देवशयनी आषाढी एकादशी निमित्त शाहुवाडी गावामध्ये आज दिनांक 10 जुलै 2022 रोजी शाहूवाडी या गावातील महामार्गावर येणारे जाणारे भाविक भक्त यांचा उपवास असल्याने, सर्व भाविकांना खिचडी वाटप कार्यक्रम घेण्यात आला. साधारण 15 किलोच्या खिचडीचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामध्ये शाहूवाडीतील शेंडे किराणा दुकान – माजी नगरसेविका सोनिया शेंडे, गोकुळ दुग्धालय – वैशाली पाटील, महादेव केटरर्स – रमेश महाराज, सुरेश नाईक …

Read More

प्रामाणिक शेतकऱ्यांची घोर फसवणूक : समरजितसिंह घाटगे

By Kolhapuri Karbhar
June 28, 2022
in :  राजकारण
0
263

कागल /प्रतिनिधीमहात्मा फुले योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने पन्नास हजार रुपये देय असणारे प्रोत्साहन अनुदान देण्याची नुकतीच घोषणा केलेली आहे. पण नवीन नियम, जाचक अटी आणि निकषांचा घाट  घातल्यामुळे  90 टक्के लाभार्थी शेतकरी प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहणार आहेत. प्रामाणिक शेतकऱ्यांची  ही घोर फसवणूक असून शेतकऱ्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचे काम शासनाने केले आहे. त्यामुळे नवीन नियम आणि निकष तात्काळ रद्द …

Read More

मनसेच्या मलकापूर शहर उपाध्यक्ष पदी अमोल सोनावळे यांची निवड करण्यात आली.

By Kolhapuri Karbhar
June 20, 2022
in :  राजकारण
0
97

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मलकापूर शहर उपाध्यक्ष पदी श्री अमोल विलास सोनावळे यांची निवड करण्यात आली निवडीचे पत्र शहर अध्यक्ष श्री अजय गुरव व तालुका अध्यक्ष श्री धनाजी आगलावे यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी उपस्थित सहकार सेना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री सतीश तांदळे,कामगार सेना कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस श्री.सूरज गोसावी,शाहूवाडी तालुका उपाध्यक्ष श्री प्रविण कांबळे, माजी तालुका अध्यक्ष श्री बाळासाहेब कदम,उमेश महागावकर,ओंकार …

Read More

कोल्हापूर महानगरपालिकेतील सफाई कामगार यांच्या समस्यांबाबत उपायुक्त यांच्यासमवेत पडली बैठक पार..

By Kolhapuri Karbhar
June 17, 2022
in :  राजकारण, वायरल
0
78

अखिल भारतीय सफाई कामगार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सचिव श्री. मुकेश घोर यांनी दिनांक १४ जून २०२२ रोजी उपायुक्त दरेकर मॅडम यांची भेट घेऊन त्यांच्या समवेत कोल्हापूर महानगरपालिकेतील सफाई कामगार वर्गाच्या समस्या आणि प्रश्नांबाबत चर्चा केली. यावेळी महापालिकेतील कार्यरत तसेच सेवानिवृत्त कामगारांना यांचे प्रश्न समस्या उपायुक्तांसमोर मांडण्यात आल्या. तसेच यावर चर्चाविनिमय करून योग्य मार्ग काढण्याची ग्वाही देण्यात आली. यावेळी उपस्थितांची नावे …

Read More
1...27282930Page 28 of 30

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

सलमान खानच्या हत्येचा कट… वाचा काय आहे सत्य ?

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

Kolhapuri Karbhar
5 days ago

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

Kolhapuri Karbhar
6 days ago

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

Kolhapuri Karbhar
1 week ago

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

Kolhapuri Karbhar
2 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

मराठीमुळे देशातील फिल्मसिटी अग्रेसर बनली : अभिनेते सुनील शेट्टी यांचे प्रतिपादन…. महेंद्र सावंत जयसिंगपूर भूषण पुरस्काराने सन्मानित..

5 days ago
0

जयसिंगपूरमध्ये २४ तास पाणी, मलनिःसारण व क्रीडा संकुलास प्राधान्य… २७९.९८ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर

6 days ago
0

शिरोळकरांनी वेळ द्यावा, पालिकेची आर्थिक घडी सुधारू : पृथ्वीराजसिंह यादवपालिकेच्या शिल्लकी अंदाजपत्रकास मंजुरी… अंत्यविधीसाठी मिळणार ३ हजार रुपयांचे अनुदान..

1 week ago
0

पूर नियंत्रण प्रकल्पात कोणत्याही त्रुटी राहता कामा नये – आ .राजेश क्षीरसागर

2 weeks ago
0

जय हनुमान तालीम मंडळाचा शिवजयंतीनिमित्त रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा जागर

2 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved