April 24, 2026

K K News

  • होम
  • राजकारण
  • क्राईम
  • वायरल
  • शेती
  • एंटरटेनमेंट
  • स्पोर्ट्स
  • टेकनॉलॉजि
  • लाईफस्टईल
  • नोकरी
Home Tag Archives: kolhapuri karbhar (page 17)

Tag Archives: kolhapuri karbhar

अविज बिर्याणी हाऊस आयोजित फोटो विथ बाप्पा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By Kolhapuri Karbhar
October 6, 2023
in :  Kolhapur
0
1,209

कोल्हापूर: गणेश उत्सवाचे औचित्य साधून अविज बिर्याणी हाऊसकडून फोटो विथ बाप्पा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार (दि. 5 ऑक्टोबर) रोजी या स्पर्धेचा निकाल जाहीर करून बक्षीस वितरण करण्यात आले. दरवर्षी अविज बिर्याणी हाऊसकडून नवनवीन ऍक्टिव्हिटीज घेण्यात येतात. यावर्षी फोटो विथ बाप्पा ही संकल्पना राबवली होती. या स्पर्धेत एकूण 250 स्पर्धक सहभागी झाले होते. यापैकी वेळेत फोटो पाठवलेल्या 178 स्पर्धकांमधून …

Read More

अवनि संस्थेच्या जागर प्रकल्पाने रोखला बालविवाह

By Kolhapuri Karbhar
October 5, 2023
in :  Kolhapur
0
494

अवनि संस्था संचलित महानायक अमिताभ बच्चन यांच्या सहकार्याने सुरू असलेल्या बालविवाह रोखण्यासाठी जागर प्रकल्प अंतर्गत बालविवाह प्रतिबंधक जनजागृती समाजामध्ये केली जाते. तसेच मुलांसाठीच्या ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन व सक्षमीकरणाचे काम सुरू आहे. यावेळी एका मिळालेल्या माहितीनुसार हातकणंगले तालुक्यातील चंदूर गावातील अल्पवयीन मुलीचा साखरपुडा झाला असून तिचा बालविवाह होणार असल्याची माहिती अवनि संस्थेच्या जागर प्रकल्पाला मिळाली. त्यानुसार अवनि संस्था संचलित …

Read More

कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया

By Kolhapuri Karbhar
October 4, 2023
in :  राजकारण
0
1,250

कागल शहर प्रतिनिधी, राजु कचरे करवीर निवासिनी आई श्री. अंबाबाई देवीच्या आशीर्वादाने आणि जनतेच्या पाठबळाने मला कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले आहे. गेल्या ३५ -४० वर्षांच्या राजकीय व सामाजिक जीवनात ज्या -ज्या संधी मला जनतेने दिल्या, त्या सर्वांच्या माध्यमातून जनतेला न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या या पालकमंत्री पदाच्या माध्यमातूनही जनसेवेच्या रूपाने सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी मी …

Read More

कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री पदी हसन मुश्रीफ यांची नियुक्ती राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर

By Kolhapuri Karbhar
October 4, 2023
in :  राजकारण
0
2,608

कोल्हापूर : राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार हसन मुश्रीफ यांच्याकडे कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. सुधारित ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे: पुणे- अजित पवार अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील अमरावती-चंद्रकांत दादा पाटील भंडारा- विजयकुमार गावित बुलढाणा- दिलीप वळसे-पाटील कोल्हापूर – हसन मुश्रीफ गोंदिया- …

Read More

मलकापूर मध्ये संशयित आरोपीला अटक करण्यासाठी शहरासह पंचक्रोशीतील नागरीक व महिलांचा मुक मोर्चा- मलकापूर बंद

By रोहित पास्ते
October 1, 2023
in :  Uncategorized
0
1,620

मलकापूर प्रतिनिधी मलकापूर ता. शाहुवाडी येथील संशयित आरोपी अनिल गणपती भोपळे ( वय ५२ ) याने मतीमंद मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी त्यास पोलीसांनी अटक करून त्याचेवर कडक कारवाई करावी. माणुसकीला काळीमा फासणारी आणि एका असाय गरीब मतिमंद युतीचा गैरफायदा घेत अ मानवी अत्याचार केलेल्या नराधमास कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागणी साठी मलकापूर शहरात संपूर्ण दिवस बंद पाळण्यात आला.शहरवसिय व …

Read More

विरोधकांचे आरोप, सत्ताधाऱ्यांची उत्तरे आणि प्रमुख नेत्यांची जुगलबंदी अशा स्वरूपात सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार

By Kolhapuri Karbhar
October 1, 2023
in :  शेती
0
1,141

प्रतिनिधी, कृष्णा लाड विरोधी पक्षांनी पत्रकार परिषदा घेऊन सत्ताधाऱ्यांवर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आजची सभा वादळी होईल असे संकेत होते. पण विरोधकांनी केलेल्या आरोपांना आणि विचारलेल्या प्रश्नांना अध्यक्ष पीएन पाटील उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर आणि संचालक मंडळाने योग्य उत्तरे दिली त्यामुळे सभा न गुंडाळता जवळपास साडेचार तास चालली. सुरुवातीला कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील यांनी अहवाल आणि मागील सभा प्रोसिडिंग वाचन …

Read More

गोकुळकडून म्हैस दुध खरेदी दरात १ रुपये ५० पैसे वाढ व गाय दूध खरेदी दरात २ रूपये कपात – चेअरमन अरुण डोंगळे

By Kolhapuri Karbhar
September 30, 2023
in :  शेती
0
1,101

कोल्हापूर: कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक (गोकुळ) संघाशी संलग्न म्हैस दूध उत्पादकांना दूध वाढविणेस प्रोत्साहन मिळावे म्हणून संघाने सध्याचे म्हैस दूध खरेदी दरामध्येे वाढ केलेली आहे. तरी रविवार दि.१ ऑक्टोबर रोजी पासून म्हैस दूध ५.५ फॅट ते ६.४ फॅट व ९.० एस.एन.एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर रुपये १ ने दूध खरेदी दरात वाढ केली आहे. तसेच ६.५ फॅट व ९.० एस.एन.एफ …

Read More

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी केली हसुरच्या जलस्वराज्य प्रकल्पाची पाहणी

By Kolhapuri Karbhar
September 29, 2023
in :  शेती
0
1,763

शिरोळ: प्रतिनिधी शिरोळ तालुक्यातील हसुर येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी भेट देऊन जिल्ह्यातील अद्ययावत अशा जलस्वराज्य प्रकल्पाला भेट देऊन पाहणी केली. हसुरसारख्या छोट्याश्या गावात गेल्या १५ वर्षांपासून जलस्वराज्य प्रकल्प सुरू करण्यात आला असून एकूण ५८४ नळ कनेक्शनधारक आहेत. सर्व नळाला मीटर बसविण्यात आल्यामुळे पाण्याचा वापर अंत्यत काटकसरीने केला जातो. त्यामुळे पाण्याची बचत होते. पाणीपट्टी भरण्यासाठी नागरिकांना …

Read More

कंत्राटी नोकर भरती, शाळा खासगीकरण त्वरीत थांबवा

By Kolhapuri Karbhar
September 27, 2023
in :  शैक्षणिक
0
688

राधानगरी प्रतिनिधी, मिलिंद कांबळे: शासकीय, निमशासकीय सेवेत कंत्राटी नोकरी भरती करू नये, सरकारी शाळांचे खासगीकरण करू नये. सेवानिवृत्त शिक्षकांची दरमहा २० हजार रूपये मानधनावर नियुक्तीच्या धोरणास शिवसेना ठाकरे गट राधानगरी तालुका शाखेने तीव्र विरोध केला. तसेच खासगीकरणाचे धोरण तात्काळ रद्द करावे, अन्यथा जनआंदोलनाचा इशारा दिला आहे. निवेदन नायब तहसीलदार सुबोध वायंगणकर यांना देण्यात आले. शासकीय, निमशासकीय ठिकाणी आहे. कंत्राटी तत्वावर …

Read More

ई-पीक पाहणी योजनेचा लाभ घ्यावा: शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांचे शेतकऱ्यांना आवाहन

By Kolhapuri Karbhar
September 27, 2023
in :  शेती
0
1,505

शिरोळ: प्रतिनिधी राज्य शासनाकडून शेती पिकाची अचूक नोंदणी करण्यासाठी मोबाईलवर ई-पीक पाहणी हा उपयुक्त उपक्रम राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ शिरोळ तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनि घेऊन महसूल प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन शिरोळचे तहसिलदार अनिलकुमार हेळकर यांनी केले. जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी चव्हाण यांच्या निवासस्थानी मोबाइलद्वारे ई-पीक पाहणी उपक्रम संदर्भात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. युवा नेते …

Read More
1...161718...30Page 17 of 30

Follow Us

  • Popular
  • Recent
  • Comments
  • Tags

Vavada Kasyno Online PL

Kolhapuri Karbhar
January 6, 2017

सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय महाविद्यालयात स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार व स्नेहमेळावा मंडलिक पडला पार sample शरद पाटील

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

हुपरी नगरपरिषद येथे बेघर संघटनेचे ठिय्या आंदोलन

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

राज्यसभा निवडणुकीचं ५० टक्के मतदान झालं अन् संजय राऊतांचं सूचक ट्विट

Kolhapuri Karbhar
June 10, 2022

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

Milind Kamble
3 days ago

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

Milind Kamble
6 days ago

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

Kolhapuri Karbhar
3 weeks ago

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

रोहित पास्ते
3 weeks ago
kolhapuri karbhar kolhapur kolhapur news viral politics kk news satej patil hasan mushrif Gokul Rajaram karkhna election rajaram karkhna entertainment amal mahadik dhananjay Mahadik Gokul dudh sangh kolhapur update bunty patil dypatil munna mahadik maharashtra bjp mahadik kolhapur viral rajaram election update vishwaraj mahadik

दिल्लीत होणाऱ्या “भारतीय दुग्ध परिषद २०२६” मध्ये डॉ. चेतन अरुण नरके यांचे मार्गदर्शन.. 

3 days ago
0

गोकुळ कर्मचारी पतसंस्थेची गरुडझेप; उलाढालीचा १६५ कोटींचा टप्पा पार; खेळते भांडवल १०१ कोटी

6 days ago
0

पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजय पाटील यड्रावकर यांची निवड

3 weeks ago
0

पनुंद्रे फाटा येथे अपघात; ‘सागर मंचुरियन’चे मालक जखमी

3 weeks ago
0

शाहुवाडी तालुक्यात अवैध धंद्यांविरोधात मनसेचे पोलीस प्रशासनास निवेदन

3 weeks ago
0
© Copyright 2023, All Rights Reserved